aishwarya rai

फन्ने खां सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

खूप वर्षांनंतर अभिनेता अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय फन्ने खां सिनेमातून एकत्र येणार आहेत.

Jul 7, 2018, 10:51 AM IST

भाजप मुख्यमंत्र्यांनी डायना हेडन, ऐश्वर्या रायवर केले व्यक्तव्य, Twitter वर झालेत ट्रोल

त्रिपुरामधील भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले बिप्लब देव हे आता वादग्रस्त विधानाने अधिक चर्चेत आलेत. 

Apr 27, 2018, 12:01 PM IST

हा राजकारणी आहे शत्रुघ्न सिन्हांचा सगळ्यात चांगला मित्र

भाजपचे खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Apr 19, 2018, 10:28 PM IST

लालूंच्या मुलाचा ऐश्वर्या रायसोबत साखरपुडा

 राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादवचा साखरपुडा झालाय. 

Apr 18, 2018, 10:34 PM IST

ऐश्वर्या रायसोबत विवाह करणार लालूंचा मुलगा तेजप्रताप यादव

बिहारच्या राजकारणातील मोठे नेते लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव याचा विवाह ठरला आहे. विवाह ठरताच वडिलांच्या आशीर्वादासाठी शुक्रवारी तेजप्रताप दिल्लीला रवाना झाले. राज्याच्या माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यांचा विवाह माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या रायसोबत ठरला आहे. गुरुवारी ही गोष्ट सर्वांसमोर आली.

Apr 7, 2018, 09:39 AM IST

ऐश्वर्यासाठी रेखाचं खास पत्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 17, 2018, 02:02 PM IST

ऐश्वर्या राय-बच्चन झाली नाराज, काय बरे कारण?

  दुबईत एका कार्यक्रमासाठी गेलेल्या ऐश्वर्या राय बच्चनभोवती चाहत्यांचा भलामोठा गराडा पडला. मात्र या गर्दीत बच्चन बहू अन्कंफर्टेबल दिसली. काय होतं यामागचं कारण पाहूया.

Jan 16, 2018, 10:45 PM IST

जॅस्मिन चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर प्रदर्शित....

प्रेरणा अरोडा निर्मित जॅस्मीन चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. 

Jan 9, 2018, 03:07 PM IST

ऐश्वर्या माझी आई असल्याचा 'या' तरूणाचा दावा...

विश्वसुंदरी आणि बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. 

Jan 3, 2018, 02:13 PM IST

ऐश्वर्याचा लाल साडीवरचा हा फोटो होतोय व्हायरल

अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या सुंदरतेमुळे जगभरात ओळखली जाते. तिचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. आज देखील तिच्या एका लूकची खूप चर्चा होते. 

Dec 4, 2017, 03:31 PM IST

... म्हणून आराध्याला मीडियापासून दूर ठेवणार बच्चन कुटुंबिय

बच्चन कुटुंबातील लाडकी आराध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी किड्स पैकी एक आहे. आराध्याशी संबंधित अनेक बातम्या माध्यमांमध्ये येत असतात. पण त्या दिवशी असं काही घडलं की ऐश्वर्याला रडू कोसळलं.

Nov 24, 2017, 03:53 PM IST

पुढच्या वर्षी सलमान-ऐश्वर्या मध्ये होणार 'हा' मोठा सामना...

दबंग खान सलमान खान आणि बच्चन बहू ऐश्वर्या राय यांच्यातील तणाव रसिकांच्या चांगलाच परिचयाचा आहे. 

Nov 10, 2017, 02:20 PM IST

ऐश्वर्याचे चुकीच्या पद्धतीने फोटो काढण्यावरुन नाराज झाला अभिषेक

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन काही दिवसांपूर्वी डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी पार्टीसाठी गेले होते. यावेळी ऐश्वर्याने निळ्या रंगाचा शॉर्ट डेनिम वनपीस घातला होता. 

Nov 9, 2017, 07:52 PM IST