
३ महिन्यांआधीच सरकारला इशारा दिला होता- शरद पवार
सरकारने मोठी चूक केली, शरद पवारांंचं वक्तव्य
Dec 8, 2019, 02:31 PM IST
३ महिन्यांआधीच सरकारला इशारा दिला होता- शरद पवार
/marathi/india/onion-price-rise-gave-warning-to-government-three-months-ago-says-sharad-pawar/499698 सरकारने मोठी चूक केली, शरद पवारांंचं वक्तव्य Dec 8, 2019, 02:31 PM IST

प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा
/marathi/video/mumbai/421036 प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा Mar 26, 2018, 01:07 PM IST

...अन्यथा नक्षलवादाला प्रोत्साहन, शरद पवारांचा सरकारला इशारा
/marathi/maharashtra/industry-shutdown-in-chandrapur-gadchiroli-sharad-pawar-warning-to-the-government/394012 गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात बंद पडत असलेल्या उद्योगधंद्यांवर लक्ष द्या, अन्यथा नक्षलवादाला पुन्हा प्रोत्साहन मिळेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलाय. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते. Nov 16, 2017, 05:18 PM IST

...तर पोलीस स्टेशनसमोर आत्मदहन, कोथळे कुटुंबियांचा इशारा
/marathi/maharashtra/sangli-aniket-kothale-murder-case-warns-to-government/393331 यासंदर्भात चौकशी केली जाईल, तसंच प्रशासनातील त्रुटींबाबत स्वतंत्र अधिकारी नेमून पूर्ण चौकशी केली जाईल' असंही ते म्हणाले. Nov 13, 2017, 02:48 PM IST

मराठा रणरागिणींचा एल्गार, सरकारला दिला इशारा
/marathi/mumbai/maratha-ranaragini-warned-to-government-for-aarakshan/376323 आज मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल अशा विविध मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज हे वादळ मुंबईत धडकले आहे. मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत. Aug 9, 2017, 01:46 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार राजू शेट्टींचा सरकारला इशारा
/marathi/video/kolhapur-raju-shetti-on-farmers-strike/367055 //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews Jun 1, 2017, 04:58 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार राजू शेट्टींचा सरकारला इशारा
/marathi/mumbai/raju-shetty-warn-to-maharashtra-government/367021 १ जुलैपर्यंत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सगळ्या प्रमुख शहराचा दूध, भाजीपाला रोखू असा स्पष्ट इशारा आज खासदार राजू शेट्टींनी दिलाय. आजपासून राज्यात शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचंही शेट्टींनी स्पष्ट केलं आहे. Jun 1, 2017, 03:30 PM IST

सरकारला इशारा, महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल
/marathi/news/video/political-parties-strength-in-vidhansabha-election/351284 Feb 9, 2017, 06:58 PM IST

कोपर्डी प्रकरण : सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
/marathi/news/video/nashik-supriya-sule-on-kopardi-rape-case/331685 //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews Oct 5, 2016, 03:31 PM IST

कोपर्डी प्रकरण : सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
/marathi/news/maharashtra/supriya-sule-demand-to-file-complaint-in-kopardi-case/331671 कोपर्डी प्रकरणी दोन दिवसात आरोपपत्र दाखल केलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरले असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरात आरोपपत्र दाखल करू असं सांगितलं होतं आता तीन महिने होत आले तरीसुद्धा आरोपपत्र दाखल झालेलं नाही. त्याविषयी सुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय कोपर्डीच्या पीडितांना न्याय मिळवून देऊ असंही सुळे यांनी म्हटलं आहे. Oct 5, 2016, 01:16 PM IST