या कारणाने बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीच्या अंत्यसंस्काराला गेली नव्हती श्रीदेवी!
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे तिचे चाहते दु:खात आहेत. श्रीदेवीच्या निधनामुळे ६ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेला ताजं केलं.
Feb 27, 2018, 08:34 PM ISTउद्या श्रीदेवीवर अंत्यसंस्कार, कुठे होणार अंतिम दर्शन?
अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर उद्या दुपारी मुंबईत ३.३० वाजता विलेपार्ले येथील सेवा समाज स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Feb 27, 2018, 07:59 PM ISTप्रिया प्रकाशने श्रीदेवी यांना अशी वाहिली श्रद्धांजली!
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाने संपूर्ण देशाला झटका लागला.
Feb 27, 2018, 06:41 PM ISTश्रीदेवी आणि बोनी कपूरमध्ये 'या'कारणामुळे व्हायची भांडणं
अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री १०-३० वाजता मुंबई विमानतळावर दुबई पोलिस घेऊन येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 27, 2018, 05:52 PM ISTश्रीदेवीने काकाला सांगितली होती मनातली गोष्ट, ‘बोनीचा मुलगा अर्जुनसोबत होती समस्या’
अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे भारतापासून ते दुबईपर्यंत मीडियात एकच खळबळ उडालीये.
Feb 27, 2018, 05:22 PM ISTश्रीदेवींचे पार्थिव दुबई एअरपोर्टवर पोहचले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 05:18 PM ISTबोनी कपूरच्या आईने श्रीदेवींच्या पोटात लाथा मारल्या होत्या - रामूंची धक्कादायक माहिती
अभिनेत्री श्रीदेवीच्या दुबईतील मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे.
Feb 27, 2018, 05:16 PM ISTश्रीदेवीचे पार्थिव रात्री १०.३० वाजता मुंबई विमानतळावर
अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री १०-३० वाजता मुंबई विमानतळावर दुबई पोलिस घेऊन येणार असल्याची माहिती समोर आलीय.
Feb 27, 2018, 04:52 PM ISTखुलासा! लग्न सोहळा झाल्यानंतरही दुबईत का थांबल्या होत्या श्रीदेवी
बोनी कपूर आणि श्रीदेवी हे भाचा मोहित मारवाहच्या विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेले होते.
Feb 27, 2018, 04:28 PM ISTVIDEO: हे होतं श्रीदेवीचं पहिलं हिंदी गाणं, १९७९ मध्ये आला होता सिनेमा
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तिच्या अनेक जुन्या आठवणींना आता उजाळा दिला जात आहे.
Feb 27, 2018, 04:09 PM ISTश्रीदेवींचा अनिल कपूर सोबतचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल
श्रीदेवींच्या निधनाला 3 दिवस झाले. त्यानंतर आता पार्थिव भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Feb 27, 2018, 03:32 PM ISTश्रीदेवींचं पार्थिव भारतात आणण्यासाठीचा मार्ग मोकळा
बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवीचं पार्थिव आज संध्याकाळी पर्यंत भारतात आणलं जाईल.
Feb 27, 2018, 02:49 PM ISTमुंबई | श्रीदेवीच्या पार्थिवाची पुन्हा होणार चाचणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 12:48 PM ISTश्रीदेवींच्या मृत्यूवर भाजप खासदार स्वामींनी उपस्थित केले प्रश्न
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गूढ आता वाढत चाललं आहे. मृत्यूबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.
Feb 27, 2018, 12:42 PM ISTश्रीदेवींच्या मृत्यूप्रकरणी हे 5 प्रश्न बोनी कपूर यांच्या अडचणी वाढवणार
बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने सगळ्यांच चांगला धक्का बसला आहे. पण आता त्यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं आहे.
Feb 27, 2018, 11:07 AM IST