नारळ पाणी, कफ सिरप पिण्यावर बंदी; लोको पायलटसाठी Indian Railway चं नवं फर्मान
Indian Railway Latest News : भारतीय रेल्वे विभागानं का घेतला हा निर्णय? नारळ पाणी पिण्यासही का दिला नकार? जाणून घ्या...
Feb 21, 2025, 08:37 AM ISTवाह! पैसा वसूल रेल्वे प्रवास; या दोस्तांनी 3AC कोचमध्येच सुरु केली सतार- तबल्याची मैफिल, Video Viral
Indian railway viral video : भारतीय इतिहासाप्रमाणंच भारतीय संगीताची पाळंमुळंही फार दूरवर पोहोचली असून, याच भारतीय संगीताची सध्या संपूर्ण जगभरात वाहवा होताना दिसत आहे.
Jan 10, 2025, 02:11 PM IST31 st Dec Celebration Planning : वर्षाचा शेवट अथांग समुद्राच्या साक्षीनं... IRCTC चं खास क्रूझ पॅकेज कसं बुक करायचं?
IRCTC Cruise Package : नव्या वर्षाची नवी सुरुवात अनोख्या आणि तितक्याच खास पद्धतीनं करायच्या विचारात असाल तर त्यासाठी तुमची मदत करणार आहे आयआरसीटीसी.
Dec 20, 2024, 12:03 PM IST
Indian Railways Facilities: रेल्वे प्रवाशांची मजाच मजा; मिळणार मोफत जेवण आणि विशेष सेवा
Indian Railways Facilities: रेल्वे कोणत्या प्रवाशांवर मेहेरबान? प्रवासात खाण्यापिण्याची चिंताच मिटली. पाहा कोणत्या प्रवाशांसाठी घेण्यात आला हा निर्णय...
Dec 9, 2024, 02:35 PM IST
हे खरंय! भारतात 'या' एका ट्रेननं फुकटात करता येतो प्रवास; कोणत्या मार्गावर 75 वर्षांपासून सुरूय ही सुविधा?
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करायचा म्हटल्यावर सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे तिकीट काढण्याचं. याच रेल्वे प्रवासाविषयीची एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये?
Nov 26, 2024, 02:40 PM IST
Indian Railway : 'या' प्रवाशांवर रेल्वे कायमची मेहेरबान; तिकीटात सरसकट 75 % सूट
Indian Railway Ticket : प्रवासी म्हणून तुम्हाला हा अधिकार आणि नियम माहितीये? बातमी तुमच्या फायद्याची... कुठे तपासाल तिकीटावरील सवलत... पाहा
Oct 22, 2024, 01:28 PM IST
बेक्कार! रेल्वेच्या VIP लाऊंजमध्ये किडेयुक्त रायता; प्रवाशांचा उरफाटा टोला! म्हणे, 'हा तर प्रोटीनयुक्त...'
Indian Railway : रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या जेवणात बदल होतोय.... असा सणसणीत उपरोधिक टोला या प्रवाशानं लगावला. त्यानं शेअर केलेला फोटो अतिशय किळसवाणा
Oct 22, 2024, 11:39 AM IST
हे खरंय! कधी पाहिलीयेत का भारतातील अशी रेल्वे स्थानकं ज्यांना नावच नाही?
Indian Railway Unique Railway Stations: जगातील चौख्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांचं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख आहे.
Aug 28, 2024, 11:24 AM ISTदेशातील सर्वात कमी वेळाचा रेल्वेप्रवास माहितीये? अवघ्या 9 मिनिटांसाठी मोजावे लागतात 1255 रुपये
Indian Railway : प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवत त्यांना प्रवासाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत सातत्यानं काही नवे बदल घडवून आणण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील असते.
Aug 22, 2024, 03:11 PM IST
फिरायला पैस नाहीत? टेन्शन नको... आता रेल्वेनंच केलीय पैशांची सोय
Indian Railway IRCTC : मनसोक्त फिरा... तेसुद्धा पैशांची चिंता न करता. रेल्वेच्या खास सुविधेमुळं 'या' प्रवाशांची मजाच मजा! काय आहे ही नवी योजना? पाहा...
Jun 21, 2024, 02:38 PM IST
Indian Railway : संकटसमयी ट्रेनचा हॉर्न कसा वाजवतात? रेल्वे Horn च्या आवाजाचे अर्थ जाणून घ्या
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करत असताना अचानक होणाऱ्या या मोठ्या आवाजातल्या हॉर्नचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का?
May 18, 2024, 02:56 PM ISTMumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदल
Mumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
May 18, 2024, 08:01 AM IST
'या' रेल्वे प्रवासात मिळतोय विमानाहून कमाल अनुभव; ट्रेनची यादी पाहून तिकीट बुक करण्यासाठी अनेकांची घाई
Indian Railway : तिकीटाची रक्कम अनेकांना परवडणारी.... लक्झरी ट्रेन नसतानाही त्या तोडीच्या सुविधांनी प्रवासीही भारावले... तुम्हालाही करायचाय का हा प्रवास?
May 7, 2024, 11:51 AM IST
कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक
Konkan Railway News : दिलासा! प्रवाशांच्या हाकेला धावली कोकण रेल्वे.... आताच पाहा कुठून कुठपर्यंत धावणार या रेल्वेगाड्या....
May 6, 2024, 08:21 AM IST
एक्स्प्रेस, मेल आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये नेमका फरक काय?
Indian Railway : तुम्हीही रेल्वेचा प्रवास एकदातरी केलाच असेल. अशा या रेल्वेगाड्यांचेही प्रकार असतात तुम्हाला माहितीये?
Feb 22, 2024, 04:02 PM IST