[field_breaking_news_title_url]

माणिकराव ठाकरे

शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष असेल - माणिकराव ठाकरे

शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष असेल - माणिकराव ठाकरे

मुख्यमंत्रिपदी पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याखेरीज राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली नसल्याचंही त्यांनी सांगितले. 

Nov 22, 2019, 06:51 PM IST

राष्ट्रवादीला काँग्रेसचा इशारा, माणिकराव ठाकरेंचा झटका

/marathi/news/video/new-delhi-manikrao-thackeray-on-ncp-and-congress-seats-distribution-in-election/256331 //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews Sep 20, 2014, 05:09 PM IST

NCPनं सर्व जागांसाठी मुलाखती घेणं चुकीचं - ठाकरे

/marathi/news/video/maniikrao-thakre-ncp/254556 //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews Aug 26, 2014, 08:54 AM IST

राज्यपालांच्या बदलीवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज

/marathi/news/video/zee24taas-sharad-pawar-and-mainkrao-thackerays-reaction-removal-governor/254491 //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews Aug 25, 2014, 09:26 AM IST

सीएम आणि माणिकराव ठाकरेंविषयी मुत्तेमवार

/marathi/news/video/nagpur-vilas-muttemwar-cm-and-manikrao-thakre/253098 Aug 4, 2014, 09:28 PM IST

रजनी पाटील बोलनंतर माणिकरावांची सारवासावर

/marathi/news/video/aurangabad-chief-minister-and-manikrao-thakre-clearification-rajini-patil/252496 Jul 26, 2014, 08:15 PM IST

रजनी पाटील यांची काँग्रेस नेत्यांना खडे बोल

/marathi/news/video/aurangabad-rajni-patil-minister/252495 Jul 26, 2014, 08:14 PM IST
सीएम, माणिकरावांना रजनी पाटील यांचे खडे बोल

सीएम, माणिकरावांना रजनी पाटील यांचे खडे बोल

/marathi/news/maharashtra/rajani-patil-congress-rally-was-not-allowed-speak/252486 काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय बैठकीत काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी नेत्यांना खडे बोल सुनावले. नेत्यांची भाषणं सुरु असताना महिलांना भाषणांची संधी न दिल्यानं रजनी पाटील यांचा पारा चांगलाच चढला. Jul 26, 2014, 07:22 PM IST सीएम, माणिकरावांना रजनी पाटील यांचे खडे बोल
राणेंचं मन वळविण्याची 10 जनपथवरही चर्चा

राणेंचं मन वळविण्याची 10 जनपथवरही चर्चा

/marathi/news/india/state-congress-leaders-meet-sonia-gandhi-talk-about-narayan-rane/252106  उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नाराजीमुळं राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरुन दिल्लीत खलबतं सुरु आहेत. याच संदर्भात दिल्लीत दहा जनपथवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेतली. Jul 20, 2014, 08:17 PM IST राणेंचं मन वळविण्याची 10 जनपथवरही चर्चा

'राणेंची नाराजी दूर व्हायला हवी'

/marathi/news/video/manikrao-thakre-narayan-rane/251988 Jul 18, 2014, 08:09 PM IST
नाराज राणेंची माणिकराव ठाकरेंनी काढली समजूत

नाराज राणेंची माणिकराव ठाकरेंनी काढली समजूत

/marathi/news/mumbai/manikrao-thackerays-narayan-rane-met/251929 उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री उशीरा राणेंची त्यांच्या जुहूच्या भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली.  Jul 18, 2014, 07:28 AM IST नाराज राणेंची माणिकराव ठाकरेंनी काढली समजूत

रेल्वे भाडेवाढीला काँग्रेसचा विरोध

/marathi/news/video/mumbai-manikrao-thackeray-railway-fare-hike/250076 Jun 24, 2014, 07:14 PM IST

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार

/marathi/news/india/sushilkumar-shinde-to-replace-prithviraj-chavan-as-maharashtra-cm/171002 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याचं समजतं. Jun 19, 2014, 10:25 PM IST

काँग्रेस मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ, CM पुन्हा दिल्लीला

/marathi/news/general-elections-2014/congress-cabinet-of-the-expansion-of-a-mess-cm-delhi-again/170495 काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरुच आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावावंर चर्चा होण्याची शक्यता आहे. Jun 1, 2014, 07:54 PM IST

काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरूच

/marathi/news/general-elections-2014/when-congress-ministers-take-oath-yet-not-confirm/170485 राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजूनही काँग्रेसचा घोळ कायम आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आता पुन्हा पुढे ढकललाय. आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार होता. Jun 1, 2014, 12:56 PM IST

काँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार

/marathi/news/general-elections-2014/congress-ministers-take-oath-today-state-cabinet-expantion/170481 राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रीपदांची नावं निश्चितीसाठी मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. Jun 1, 2014, 09:19 AM IST

काँग्रेसचा माणिकराव ठाकरेंना धक्का, मोघेंना उमेदवारी

/marathi/news/general-elections-2014/congress-manikrao-thackeray-push-moghenna-apprenticeship/168353 काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील केवळ एकच उमेदवार जाहीर केला. मात्र, नांदेडचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धक्का काँग्रेस देणार की त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले आहे. Mar 21, 2014, 10:57 PM IST

मोदी-पवार जवळीक : मुख्यमंत्री सोनियांना भेटले

/marathi/news/india/cm-chavan-meet-sonia-gandhi/167081 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि महाराष्ट्र प्रभारी मोहनप्रकाशही यावेळी हजर होते. Feb 3, 2014, 05:52 PM IST

चूक असल्यास कारवाई होणार- गृहमंत्रालय

/marathi/news/mumbai/inquiry-will-be-raj-thackeray-s-speech-ministry-of-home-affairs/166905 राज ठाकरेंच्या कालच्या नवी मुंबईतल्या भाषणाची चौकशी होणार आहे. या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंच्या भाषणाची सीडी तपासली जाणार असल्याचं समजतंय. Jan 27, 2014, 03:16 PM IST

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभाच उधळली

/marathi/news/aurangabad-marathwada/chief-minister-prithviraj-chavan-s-sabha-udhalali/164737 यवतमाळमध्ये बेंबळा प्रकल्पावर आयोजित सिंचन परिषदेत सुरु असलेली मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडून शेतक-यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची सिंचन परिषद सभा उधळून लावली. Nov 8, 2013, 07:35 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा कलगितुरा, सिंचनावर वाद

/marathi/news/aurangabad-marathwada/yavatmal-congress-vs-ncp/164686 यवतमाळमध्ये ८ नोव्हेंबरला होणाऱ्या चौथ्या सिंचन परिषदेच्य़ा निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगलाय. याआधी जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू आहे. आता सिंचन प्रश्नावर पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला आहे. Nov 6, 2013, 08:33 PM IST