महाराष्ट्र सरकार

आम्हाला नोटीस मिळालेली नाही - राज्य सरकार

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं सरकारला बजावलेली नोटीस अद्याप मिळालेली नसून ती आल्यानंतर सरकार उत्तर देईल....

Aug 29, 2018, 04:54 PM IST

पाकिस्तानच्या जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी : शरद पवार

भारत - पाकिस्तान संबंधाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलेय. 

Aug 4, 2018, 11:42 PM IST

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची हालचाल सुरु

मराठा आरक्षण देण्यासाठी काय करता येईल, यासाठी सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत

Jul 27, 2018, 09:24 PM IST

छगन भुजबळ यांची सत्ताधाऱ्यांवर चौफेर टोलेबाजी

 बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या छाताडावर झाडलेली बुलेट आहे. 

Jul 17, 2018, 07:44 PM IST

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे पदार्थ नेता येणार, पण खाता येणार नाही!

 राज्य सरकारच्या अजब निर्णयामुळे सिनेमागृहात नेलेले पदार्थ खाता येणार नाही. 

Jul 13, 2018, 04:27 PM IST

सरकारचा स्पीड पाहा, एका दिवसात १९२ जीआर

सरकारच्या गतिमानतेच्या विक्रमाची. सरकारनं एकाच दिवसात तब्बल 192 अध्यादेश काढले आहेत. 

Apr 2, 2018, 10:07 PM IST

कोल्हापूर | बळीराजाच्या जीवावर उठलयं राज्य सरकार - अजित पवार

कोल्हापूर | बळीराजाच्या जीवावर उठलयं राज्य सरकार - अजित पवार

Apr 2, 2018, 08:34 PM IST

प्रत्यक्ष कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या फक्त ३७ लाख

राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणा-या शेतक-यांची संख्या ५० लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे. 

Apr 2, 2018, 07:12 PM IST

मंत्रालय उंदीर घोटाळा : धक्कादायक प्रकार समोर, संस्था चालकाचा मृत्यू

मंत्रालयातल्या उंदीर मारण्याच्या गैरव्यवहारात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.  ज्या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले होते त्याच्या संचालकाचा २००८ मध्येच मृत्यू झाल्याचं उघड झालंय. 

Mar 23, 2018, 11:05 PM IST

मंत्रालयातील उंदीर घोटाळा : मजूर सहकारी संस्थेचा पत्ता बोगस

सध्या गाजत असलेल्या मंत्रालयातल्या उंदीर पुराणात आणखी एका धक्कादायक अध्यायाची भर पडलीय. मजूर संस्था बोगस असून, संबंधित पत्त्यावर ...

Mar 23, 2018, 10:55 PM IST

मंत्रालयात भ्रष्टाचाराचा कळस, उंदीर मारण्यासाठी सहा महिने - खडसे

मंत्रालयामधले उंदीर मारण्याचा कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय. मंत्रालयातल्या सर्व उंदरांचा बंदोबस्त करण्यात आल्याचं सांगत खडसेंनी हिशेब मांडला. 

Mar 22, 2018, 05:21 PM IST

राज्य शासनाच्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

राज्यातील सव्वा पाच लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांपैकी केवळ 5 टक्के म्हणजे 78 हजार 527 विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळालाय.  

Mar 13, 2018, 11:32 PM IST