
Maharastra Politics : 'हिंसाचारामागे सत्ताधाऱ्यांचा हात, मला शंका होतीच...', मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक आरोप!
Marahastra violence : हिंसाचाराचा हा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांचा असणार, हे मला शंभर टक्के माहिती होतं. सर्वांना शांतता पाळावी, माझी ही सर्वांनाच विनंती आहे. तुमचा लेक म्हणून, तुमचा भाऊ म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की, सर्वांनी शांततेत आंदोलन (Maratha Reservation Protest) करावं, अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे.
Oct 30, 2023, 07:12 PM IST
मराठा आरक्षण : आदित्य ठाकरेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
/marathi/mumbai/maratha-reservation-congratulations-to-the-chief-minister-by-aditya-thackeray/452776 विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक संमत झालं, त्यावेळी शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे देखील विधान भवनात उपस्थित होते. मराठा आरक्षण विधेयक आणल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केले. Nov 29, 2018, 07:16 PM IST

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचं मुंबादेवीला साकडं
/marathi/mumbai/maratha-protestors-pray-for-reservation-at-mumba-devi/452553 तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा Nov 27, 2018, 06:25 PM IST

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक आणि कार्यकर्त्यांची धरपकड
/marathi/maharashtra/maratha-activist-on-remand-before-reached-mumbai/452373 राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार नाहीत यासाठी पोलिसांचा ससेमिरा Nov 26, 2018, 10:01 AM IST

मराठा समाज आरक्षणाचे काय होणार?, सर्वपक्षीय आमदारांची बैठक रद्द
/marathi/mumbai/maratha-community-reservation-%E0%A5%A4-maratha-kranti-morcha/451998 मराठा क्रांती ठोक मोर्चाची सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आली. Nov 22, 2018, 07:04 PM IST

मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण १५ व्या दिवशीही सुरूच
/marathi/mumbai/maratha-kranti-morcha-strongly-protest-in-azad-maidan/451226 मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. Nov 16, 2018, 10:22 AM IST

मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा 13 वा दिवस
/marathi/mumbai/maratha-kranti-morcha-uposhan-at-azad-maidan/450965 एकाची प्रकृती खालावली Nov 14, 2018, 11:27 AM IST

मराठा आरक्षणाला हार्दिक पटेल यांचा जाहीर पाठिंबा
/marathi/maharashtra/hardik-patels-support-for-maratha-reservation/448835 तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डमरू वाजवत होते का? Oct 27, 2018, 06:34 PM IST

१५ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहू, नंतर राज्यभरात गनिमी काव्यानं आंदोलन - मराठा मोर्चा
/marathi/mumbai/reservation-announce-the-reservation-till-november-15-otherwise-guerrilla-agitation-will-takes-place-maratha-morcha/448822 मुख्यमंत्रीच नव्हे तर एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही - मराठा मोर्चा Oct 27, 2018, 05:45 PM IST

'गुन्हे दोन दिवसात मागे घ्या, अन्यथा मोर्चा काढू'
/marathi/mumbai/maratha-kranti-morchas-hint-to-launch-a-march/442460 मराठा आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरचे गुन्हे दोन दिवसात मागे घेतले नाहीत तर पोलीस स्टेशनवर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा देण्यात आलाय Aug 21, 2018, 05:42 PM IST

मराठा आरक्षणासाठी आज राज्यव्यापी बंद
/marathi/maharashtra/maratha-kranti-morcha-call-for-maharashtra-band/441344 काही शहरांची बंदमधून माघार Aug 9, 2018, 09:44 AM IST

महाराष्ट्र बंद : दुपारपर्यंत कसा मिळाला मराठा आंदोलनाला प्रतिसाद, पाहा...
/marathi/maharashtra/maharashtra-bandh-9-august-2018/441336 महाराष्ट्र बंद आंदोलनाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा. Aug 9, 2018, 07:22 AM IST

मराठा आरक्षण : महाराष्ट्र बंद, पुणे-औरंगाबाद-नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त
/marathi/maharashtra/high-security-arrangement-in-pune-ratnagiri-aurangabad-due-to-maharashtra-band/441322 मराठा आंदोलनामुळे उद्या काही ठिकाणी बंद पाळण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत. नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त आहे. Aug 8, 2018, 09:44 PM IST

धुळे-नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाकडून कडकडीत बंद
/marathi/maharashtra/dhule-adivasi-community-rasta-roko-on-mumbai-agra-highway-for-attack-on-mp-heena-gavit/441028 खासदार डॉ. हिना गावीत यांच्या वाहनाची तोडफोड झालेबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केली आहे. Aug 6, 2018, 01:33 PM IST

मराठा आरक्षण: खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला, भाजपकडून नंदुरबार बंद
/marathi/maharashtra/maratha-reservation-activist-attacked-on-hina-gavits-van-bjp-closed-nandurbar/440994 काल (रविवार, ६ ऑगस्ट) दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गावित यांना कार्यालयाच रोखण्याचा प्रयत्न झाला. Aug 6, 2018, 09:22 AM IST

...म्हणून मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली दिलगिरी!
/marathi/maharashtra/after-activist-attacked-on-hina-gavits-van-maratha-kranti-morcha-expresses-apology/440989 कुणालाही इजा पोहचवणं हा हेतु धुळे मराठा क्रांती मोर्चाचा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय. Aug 6, 2018, 08:49 AM IST

मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्टला नागपूरमध्ये आंदोलन
/marathi/maharashtra/reservation-the-movement-of-maratha-community-in-nagpur-on-9th-august/440987 सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. Aug 6, 2018, 08:28 AM IST

धुळे । मराठा आंंदोलकांचा आक्रमक पवित्रा
/marathi/video/dhule-ministers-faces-anger-of-maratha-community-for-maratha-reservation/440935 Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage. Aug 5, 2018, 02:29 PM IST

भोर । मराठा आरक्षण मागणीसाठी पुणे - सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन
/marathi/video/bhor-maratha-protest-for-reservation-by-thiya-andolan-on-pune-satara-highway/440934 Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage. Aug 5, 2018, 02:26 PM IST

पुणे | मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीची बैठक
/marathi/video/pune-maratha-kranti-morcha-top-leaders-meet-for-maratha-reservation/440927 पुणे | मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीची बैठक Aug 5, 2018, 02:03 PM IST

मराठा क्रांती मोर्चा: समन्वय समितीची आज पुण्यात बैठक
/marathi/maharashtra/maratha-kranti-morcha-coordination-committee-meeting-in-pune-today/440902 आंदोलनासंदर्भात महत्वाचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. Aug 5, 2018, 09:50 AM IST