बीएसएनएलने पुलवामामध्ये सर्वातआधी ब्रॉडबॅण्ड सेवा देण्याचा मान पटकावला
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यात आली आहे. बीएसएनएलने पुलवामात ऑप्टीकल फायबर पोहोचवून ब्रॉडबॅण्ड सेवा देण्याचा पहिला मान मिळवला आहे.
May 3, 2019, 03:32 PM ISTजबरदस्त ऑफर, ३५ रुपयांच्या पॅकमध्ये ५ जीबी डेटा
भारत संचार निगम अर्थात बीएसएनएलने मोठा धमाका केला आहे. केवळ ३५ रुपयांच्या पॅकमध्ये ५ जीबी डेटा.
Apr 24, 2019, 05:51 PM IST'बीएसएनएल'वर आर्थिक संकट, थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांनी उचलला आवाज
बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसेही वेळेवर भरले जात नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप
Mar 14, 2019, 11:50 AM ISTरिलायन्स जिओनंतर BSNLची शानदार ऑफर
या ऑफरचा फायदा बीएसएनएलच्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार आहे
Mar 12, 2019, 03:42 PM ISTBSNLची नवी सुविधा, कॉल करण्यासाठी नेटवर्कची गरज नाही
मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्याने अनेकांना याचा त्रास होतो.
Feb 2, 2019, 03:23 PM ISTकेवळ ९८ रुपयांत बीएसएनएलची 'डेटा त्सुनामी' ऑफर
जिओ नंतर बीएसएनएल ही दुसरी कंपनी ठरली आहे
Jan 21, 2019, 02:52 PM ISTग्राहकांसाठी जिओ, व्होडाफोन व बीएसएनएलमध्ये जोरदार टक्कर
जिओ बाजारात दाखल झाल्यापासून दूरसंचार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे
Jan 21, 2019, 01:35 PM ISTबीएसएनएलकडून खुशखबर, 4 जी मोबाईल सेवा
बीएसएनएलकडून मोबाईल ग्राहकांसाठी खुशखबर. ही नवी सेवा सुरु केली.
Oct 10, 2018, 04:40 PM ISTBSNL ग्राहकांसाठी गुडन्यूज, विना सिम कोणत्याही नंबर करु शकता कॉल
बीएसएनएल ग्राहक कंपनीच्या विंग्स (Wings)मोबाईल अॅपच्यामाध्यमातून देशात कोणत्याही नंबरवर कॉल करु शकतात.
Jul 11, 2018, 06:16 PM IST'जिओ'ला टक्कर देण्यासाठी या कंपनीचा १४९ रुपयांत ४ जीबी टेडा दररोज
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीने एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना १४९ रुपयांत रोज ४ जीबी डेटा मिळणार आहे.
Jun 13, 2018, 08:51 PM ISTBSNL चा धमाकेदार प्लान, 99 रुपयांत मिळणार 20Mbps स्पीड
पाहा काय आहे हा प्लान
Jun 7, 2018, 11:56 AM ISTपतंजलिने लाँच केले सिम, १४४ रुपयांत मिळणार २ जीबी डेटा
योगगुरु बाबा रामदेव यांनी टेलिकॉम सेक्टरमध्ये एंट्री केलीये. रविवारी एका इव्हेंटमध्ये बाबा रामदेव यांनी सिम कार्ड लाँच केले.
May 28, 2018, 02:15 PM IST