
बाभळगाव ते बाभळगाव,
महाराष्ट्राचा लाडका नेता असलेल्या विलासराव देशमुखांना आज तमाम देशवासियांनी अखेरचा निरोप दिला. ज्या बाभळगावातून त्यांची कारकिर्द सुरु झाली, त्याच बाभळगावात लाखोंच्या जनसमुदायानं साश्रू नयनांनी त्यांना अलविदा केला. विलासरावांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेतला आहे, बाभळगाव ते बाभळगावमध्ये.
Aug 15, 2012, 10:21 PM IST
बाभळगाव ते बाभळगाव,
/marathi/news/exclusive/babhalgaon-to-babhalgaon/153212 महाराष्ट्राचा लाडका नेता असलेल्या विलासराव देशमुखांना आज तमाम देशवासियांनी अखेरचा निरोप दिला. ज्या बाभळगावातून त्यांची कारकिर्द सुरु झाली, त्याच बाभळगावात लाखोंच्या जनसमुदायानं साश्रू नयनांनी त्यांना अलविदा केला. विलासरावांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेतला आहे, बाभळगाव ते बाभळगावमध्ये. Aug 15, 2012, 10:21 PM IST