पराभवानंतरही खुश आहे बांगलादेशचा कर्णधार शाकीब
निदहास ट्रॉफी स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात बांगलादेशला भारताकडू जरी पराभव सहन करावा लागला असला तरी कर्णधार शाकीब अल हसन संघाच्या कामगिरीवर खुश आहे.
Mar 19, 2018, 03:44 PM ISTव्हिडिओ : भारताविरुद्ध मॅचमध्येही बांगलादेशी खेळाडूंचे गैरवर्तन
निधाहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताचा थरारक विजय झाला.
Mar 19, 2018, 02:47 PM ISTVIDEO: दिनेश कार्तिकने खेळलेल्या त्या ८ चेंडूचा पूर्ण हिशोब...
निदहास ट्रॉफीमध्ये विजयाचा सूत्रधार ठरला तो दिनेश कार्तिक. त्याने अशक्य ते शक्य करुन दाखवत संघाला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने ८ चेंडूत जो कारनामा केला त्याचीच चर्चा सध्या सुरु आहे. कार्तिने ८ चेंडूत २९ धावा कुटल्या. यात त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले.
Mar 19, 2018, 12:23 PM ISTजगाने पाहिले मात्र कॅप्टन नाही पाहू शकला दिनेश कार्तिकचा विनिंग सिक्स
दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूत षटकार खेचत भारताने बांगलादेशच्या रोमांचक मुकाबल्यात विजय मिळवला आणि निदहास ट्रॉफीचे जेतेपद पटकावले.
Mar 19, 2018, 10:36 AM ISTबांगलादेशला धुणार हे कार्तिकने मॅचआधीच सांगितलं, पाहा इन्स्टा पोस्ट
आपण बांगलादेशला धुणार असल्याची भविष्यवाणी कार्तिकने आधीच केली होती.
Mar 19, 2018, 10:35 AM ISTज्यांनी दिनेश कार्तिकचा ऐतिहासिक षटकार नाही पाहिला...त्यांनी पाहा हा VIDEO
निदहास ट्रॉफी स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात दिनेश कार्तिकने लगावलेल्या षटकाराच्या जोरावर भारताने चार विकेट राखून विजय मिळवला आणि जेतेपद उंचावले.
Mar 19, 2018, 09:23 AM ISTफायनल मॅचचा हिरो दिनेश सामना संपल्यानंतर दिली ही प्रतिक्रिया
दिनेश कार्तिकच्या झुंजार खेळीमुळे भारताने रविवारी बांगलादेशला निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये चार विकेटनी हरवले.
Mar 19, 2018, 08:58 AM ISTधोनीमुळे मला मॅच फिनिश करण्याची प्रेरणा मिळाली - कार्तिक
निदहास ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामन्यात भारताने अखेरच्या क्षणी बाजी मारत बांगलादेशवर विजय मिळवला. या सामन्यातील खरा हिरो ठरला तो दिनेश कार्तिक. शेवटच्या एका चेंडूत पाच धावांची आवश्यकता असताना त्याने सिक्सर मारत विजयश्री खेचून आणली.
Mar 19, 2018, 08:38 AM ISTफायनलच्या आधी बदलली धवनची देहबोली, बांगलादेशला धडकी
श्रीलंकेच्या मैदानावर टीम इंडिया बांगलादेशला भिडणार आहे. टीम इंडियाला विजयाची खात्री असली तरी चांगला खेळ करण्याचे आव्हान आहेच. शिखर धवनचे मोठ आव्हान बांगलादेशी टीम समोर आहे.
Mar 17, 2018, 04:11 PM ISTVIDEO : बांगलादेश संघाने आधी केली तोडफोड नंतर कर्णधाराने घेतली ही प्रतिज्ञा
बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने निदहास ट्रॉफी स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची प्रतिज्ञा केलीये.
Mar 17, 2018, 03:47 PM ISTपहिल्यांदा मैदानात भिडले नंतर ड्रेसिंग रुममध्ये तोडफोड
कोलंबोमध्ये सुरु असलेल्या निदहास ट्रॉफी स्पर्धेत शुक्रवारी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सेमीफायनल रंगली. या सामन्यातील अखेरच्या षटकावरुन दोन्ही संघांमध्ये चांगलाच वाद रंगला.
Mar 17, 2018, 02:53 PM ISTनिदहास ट्रॉफी : वाद-विवाद, नागिण डान्स आणि अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना
निदहास ट्रॉफी स्पर्धेतील श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील करो वा मरो सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला. काँटे के टक्कर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने बाजी मारली.
Mar 17, 2018, 11:31 AM ISTश्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर बांगलादेशच्या संघाचा नागिण डान्स
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश. जो संघ जिंकणार त्याची फायनलमध्ये भारताशी गाठ पडणार. फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघाकडून जोरदार प्रयत्न सुरु होते.
Mar 17, 2018, 08:59 AM ISTनिडास ट्रॉफी: रंगतदार सामन्यात बांगलादेशचा श्रीलंकेवर विजय
निडास ट्रॉफीत शुक्रवारी श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असा सामना रंगला. अतिशय रंगतदार झालेल्या या मॅचमध्ये अखेर बांगलादेशने श्रीलंकेवर २ विकेट्सने विजय मिळवला आहे.
Mar 16, 2018, 10:38 PM IST