Pune News : पुण्यात पाण्याची टाकी फुटून भीषण अपघात; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Pune News : पुण्यातून समोर आलेल्या एका बातमीमुळं सध्या सर्वजण हळहळले आहेत. कारण, अनावधानानं घडलेल्या एका घटनेमध्ये एका चिमुकलीचा बळी गेला आहे.
Feb 13, 2024, 08:06 AM IST'आय एम नॉट द रिव्हर झेलम' चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा
Pune News : चित्रपट वादामुळं इतका चर्चेत आलाय, की इंटरनेटवर अनेकांनीच त्यासंदर्भातील माहिती सर्च करण्यास सुरुवात केली आहे. काय आहे हा वाद?
Feb 12, 2024, 09:03 AM IST
अर्रर्रsss...; पुणेकरांची मान शरमेनं खाली; दर्जा घसरला, अन् तोही...
Pune News : पुण्याविषयी कायमच 'दर्जा' शब्दाचा वापर करत शहराती वाहवा करणाऱ्यांना मोठा धक्का. एका अहवालातून समोर आलेली आकडेवारी ठरली निमित्त
Feb 8, 2024, 08:46 AM IST
Pune Crime : कोथरूडमध्ये चाललंय काय? शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा आला 'तो' मेसेज!
Sharad Mohol Wife : मुन्ना पोळेकरच्या नावाच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरून धमकी देण्यात आल्याचा आरोप शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी केला आहे.
Feb 5, 2024, 09:34 PM ISTराख पडली म्हणून अंगावर सोडला पिटबूल आणि... पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यात एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. किरकोळ वादातून आपल्या पिटबूल कुत्रा अंगावर सोडला आहे. यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
Feb 5, 2024, 04:57 PM ISTपुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेल ताब्यात
Pune Sex Racket: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
Jan 17, 2024, 02:29 PM IST'एका अपघातामुळे मी...', डॉ. प्रभा अत्रेंनी सांगितलेला संगीत क्षेत्रातील प्रवासाचा किस्सा
"माझी परंपरेवर खूप श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. संगीत मुळात एक कला आहे, पण त्याला विज्ञानाची जोड आवश्यक आहे", असे त्या म्हणाल्या होत्या.
Jan 13, 2024, 11:52 AM ISTघरातली कामे सांगायचा अन् मारहाणही करायचा; पुण्यात मित्रानेच रूममेटला संपवले
Pune Live News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. रुममेट घरातील कामे सांगायचा आणि मारहाणही करायचा. याचाच राग मनात ठेवून तरुणाने रुममेटला संपवले आहे.
Jan 10, 2024, 10:59 AM IST
पुण्यात खळबळ! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने थेट कट्यार काळजात घुसवली
Pune Neww Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केला आहे.
Jan 9, 2024, 04:09 PM ISTधान्य घेऊन जाणारा ट्रक कारवर कोसळला, पुण्यात भीषण अपघातात दोन ठार
Pune News Today: पुण्यातील सासवड चिव्हेवाडी घाटात ट्रक आणि कारचा मोठा अपघात झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
Dec 16, 2023, 02:34 PM ISTपुणेः प्रेयसीला पळवून नेत प्रियकराचा लग्नास नकार, नंतर तरुणीच्या कृत्याने सारेच हादरले
Pune News Today: प्रियकराने लग्नास नकार देत तुला जे करायचे ते कर,असे म्हणत मानसिक त्रास दिल्याने प्रेयसीने तिच्या मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.उरुळी देवाचीमध्ये शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
Nov 28, 2023, 02:39 PM ISTइराणहून पुण्यात शिकायला आला, तिघांसोबत भविष्य बघायला गेला अन् तिथेच...
Pune News Today: पुण्यातील शिक्षण घेत असलेल्या इराणी विद्यार्थ्याला तिघा आरोपींनी फसवणूक करत लुबाडले आहे. या प्रकरणी त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून अधिक तपास केला जात आहे.
Oct 8, 2023, 04:43 PM ISTPune Rain News : पुणे शहरात मुसळधार पाऊस, पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी; 'या' भागांना झोडपलं!
Pune Heavy Rainfall : पुणे शहरातील बिबवेवाडी,अप्पर, मार्केट यार्ड परिसरात सायंकाळी चांगला पाऊस झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याचं देखील दिसून आलंय.
Sep 23, 2023, 06:21 PM ISTPune Crime News : पुण्यात दोन महिलांची तुंबळ हाणामारी, वडापाव तळण्याची कढई डोक्यात घातली अन्...
Womens Fight In Sadashiv Peth : हत्ती गणपती चौकात दुपारी साडेचार वाजता महिला आपला स्टॉल लावण्यासाठी आल्या. त्यावेळी आधीपासून स्टॉल लावत असलेली महिला अन् नवीन स्टॉल लावणाऱ्या महिलेमध्ये बाचाबाची झाली.
Sep 20, 2023, 05:23 PM ISTऐन सणासुदीला पुण्यात पाणीकपात; 'या' भागांमध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद
Pune Water Supply News: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या भागातील रहिवाशांना बसणार फटका.
Aug 30, 2023, 01:41 PM IST