Nagpur Lok Sabha Nikal 2024: नागपुरात नितीन गडकरी हॅटट्रिक करणार का? विदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
नागपूर लोकसभा निकाल 2024: राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बाल्लेकिल्ला नागपूरमध्ये भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होती. यात गडकरी आघाडीवर असून विदर्भातील इतर मतदारसंघात काय स्थिती आहे जाणून घ्या.
Jun 3, 2024, 05:25 PM ISTफक्त 0 KM... महाराष्ट्रात आहे भारताचा मध्यबिंदू; भौगोलीक स्थान ठरवणारा नागपुरचा झिरो माइल स्टोन |
नागपुरचा झिरो माइल स्टोन हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनोखे पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे.
May 25, 2024, 08:26 PM ISTNagpur Accident : पुण्यानंतर आता नागपुरात ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद चालकाने तीन महिन्याच्या बाळासह आईला उडवलं
Nagpur Car Accident : मद्यधुंद तरुणांनी पुरुष, आई आणि लहानशा 3 महिन्याच्या चिमुकल्याला उडविलं आहे. या अपघातानंतर चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
May 24, 2024, 11:12 PM ISTवाऱ्याच्या वेगाने शिकार करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद, पेंचमधील थरारक Video
Leopard Attack Viral Video: नागपूरच्या पेंच जंगलात माकडाच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला. पेंचच्या जंगलात झाडावर बसलेल्या या माकडाला बिबट्याने शिकारीसाठी हेरलं होतं. त्यावेळीचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झालाय.
May 21, 2024, 08:56 AM IST
Nagpur News : प्रेयसी बोलत नाही म्हणून, प्रियकराने दुकानच पेटवून दिलं अन्...
Nagpur News : नागपुरातील या घटनेमुळं एकच खळबळ. घटनाक्रम समोर आला आणि तपास यंत्रणाही हादरल्या. नेमकं काय घडलं, त्या दोघांमध्ये नेमकं काय घडलं...?
May 8, 2024, 12:49 PM IST
'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावा
Loksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
May 5, 2024, 10:37 AM ISTनागपुरचं जुनं नाव माहितीये?
Nagpur News : नागपूरची खाजद्यसंस्कृती जितकी कमाल तितकीच तिथली माणसं आणि या भागाचा इतिहासही.
Apr 18, 2024, 04:10 PM ISTLoksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?
Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत.
Apr 17, 2024, 10:17 AM IST
नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या विकास ठाकरेंची संपत्ती किती?; 5 वर्षात काँग्रेस उमेदवाराचा जोरादार 'विकास'!
Loksabha Election 2024 : खासदार नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या आमदार विकास ठाकरेंची संपत्तीचा आकडा ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. संपत्ती साडेचार वर्षात 63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा आकडा नितीन गडकरींच्या संपत्तीपेक्षा अधिक आहे.
Mar 28, 2024, 07:51 AM ISTLoksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.
Mar 27, 2024, 09:06 AM ISTराज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव
Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
Mar 23, 2024, 03:40 PM ISTHoli 2024 : होळीसाठी मध्य रेल्वेच्या आणखी 12 स्पेशल गाड्या, आजच करा बुकिंग
Holi Special Trains : होळीला गावी जाणाऱ्यांची संख्या पाहता मध्य रेल्वेकडून आणखी 12 होळी स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन कधी आणि कुठून सुटणार ते जाणून घ्या...
Mar 17, 2024, 03:58 PM ISTनागपुरात खळबळ! एकाच घरात पती-पत्नीसह मुलाचा मृतदेह आढळला
Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात शांतीनगर तुमान गावात घरात तीन मृतदेह आढळले आहेत. पती-पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळला आहे.
Mar 14, 2024, 04:02 PM ISTपुणे - नागपूरचा 8 तासांचा प्रवास 6 तासांवर, अहमदनगर - छत्रपती संभाजी नगरही जोडणार, टोलसह जाणून घ्या सर्व माहिती
Pune - Ahmednagar - Chhatrapati Sambhaji nagar Expressway : राज्यभरात महामार्गाचे जाळं झपाट्याने पसरत चाललं असून अनेक शहरांमधील अंतर आता काही तासांमध्ये गाठता येणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नव्या सिक्स लेन एक्स्प्रेस वेमुळे सर्वसामान्यांचा प्रवासातील वेळ कमी होणार आहे.
Mar 11, 2024, 12:17 PM ISTVideo : 'शर्म आती है की नही...'; नजरेचा धाक अन् शब्दांचा मार देत नागपुरात पोलीस आयुक्तांकडून तडीपार गुन्हेगारांची शाळा
Nagpur News : मागील काही दिवसांपासून नागपुरात वाढलेली गुन्हेगारी पाहता आता या गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
Feb 9, 2024, 08:58 AM IST