अजित पवारांचे 2 मंत्री टार्गेटवर! राजीनामाच शेवटचा पर्याय?
Ajit Pawar : राज्याच्या राजकीय पटलावर अनेक खलबतं सुरू असतानाच महायुतीत असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला आव्हानच येताना दिसत आहेत.
Feb 21, 2025, 06:54 PM ISTशिवसेना- भाजपमध्ये पुन्हा जुंपणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना 2300 कोटींचा धक्का
Political News : राजकारणातील मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरुय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असा कोणता धक्का दिला?
Feb 20, 2025, 12:21 PM ISTलाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी; आणखी 2 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात...
Ladki Bahin Yojana Latest News: लाडकी बहीण योजनेंतर्गंत लाखो महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता दोन लाख महिलांना येणार नाही.
Feb 20, 2025, 09:39 AM ISTमहाराष्ट्रातील 'या' डोंगराजवळ पुरलंय शिवरायांचं 144 किलो सोन्याचं सिंहासन? पेशवे-ब्रिटीश कनेक्शन
Chhatrapati Shivaji Maharaj Sinhasan: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची निशाणी असलेलं हे हिरे, पाचू, माणिकांनी मढलेलं सोन्याचं सिंहासन जमिनीत पुरण्यात आलंय?
Feb 19, 2025, 02:13 PM ISTलोकलची गर्दी कमी होणार? बदलापूरकरासांठी धावणार मेट्रो; थेट मुंबईत पोहोचता येणार, असा असेल मार्ग!
Badlapur Metro: मुंबईची लोकल ही लाईफलाईन मानली जाते. मात्र गेल्या काही वर्षात लोकलची गर्दी वाढतच चालली आहे. त्यावर उपाय म्हणून नागरिक मेट्रोचा पर्याय स्वीकारत आहेत.
Feb 19, 2025, 11:26 AM IST
महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात लागू करणार ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना
One State One Registration: "एक राज्य, एक नोंदणी" या योजनेमुळे नागरिकांना मालमत्ता नोंदणी प्रक्रियेद्वारे सुलभ व सुसज्ज सेवांचा विस्तार करून जमीन खरेदी विक्री करणे सहज शक्य होणार आहे
Feb 15, 2025, 11:39 AM ISTसुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? उदय सामंत यांनी केलं स्पष्ट 'ही योजना...'
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील सर्वात गाजलेली लाडकी बहीण योजना बंद होणार का याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिलीय.
Feb 14, 2025, 09:42 PM IST...म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका
Ladki Bahin Yojana Supreme Court Comment: "लाडक्या बहिणींची गरज संपली आहे. हे तर कधीतरी होणारच होते, पण इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते."
Feb 14, 2025, 08:24 AM ISTएकनाथ शिंदेंचं दांड्यांचं सत्र, नाराजी कायम? मुख्यमंत्र्यांनी बोलावललेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री शिंदेंची दांडी
बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजी सत्राची. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या अनेक बैठकांना दांडी मारलीय. त्यासाठी त्यांनी वेगळी कारणं दिलेली असली तरी एकनाथ शिंदे नाराज आहेत अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Feb 13, 2025, 08:40 PM ISTधनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?
धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं मानलं जात आहे.
Feb 8, 2025, 06:56 PM ISTनवीन बीड निर्माण करु; देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
बीड दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. नविन बीड निर्माण करु असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
Feb 5, 2025, 04:08 PM IST
Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यात का जात नाही? शेवटी CM फडणवीसांनी खरं कारण सांगितलंच
CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात महायुतीची सत्ता आली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा शपथविधीसुद्धा झाला पण अद्याप...
Feb 5, 2025, 08:23 AM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात आश्चर्यकारक घडामोड! भुजबळांच्या होर्डिंगवरुन अजित पवार गायब, मोदी आणि फडणवीस यांचे फोटो
Chhagan Bhujbal : सध्या राज्याच्या राजकारणाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ अनुभवी नेते छगन भुजबळ हे विजनवासात आहेत. भुजबळ नेमके काय करणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे. त्यांना राज्यपाल पदाची ऑफर मिळाल्याची चर्चा होती. मात्र तीही भुजबळांनी फेटाळलीय. मात्र नाशकातल्या एका होर्डींगने आता वेगळ्याच चर्चा सुरू झाल्यात. नेमकं काय आहे या होर्डींगमध्ये जाणून घेऊयात.
Feb 4, 2025, 09:12 PM ISTVideo : 'वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा', संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ
Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत याचं उत्तर त्यांनी द्यावं... अशा शब्दांत प्रश्नार्थक सूर आळवत राऊतांनी नव्या चर्चांना वाचा फोडली.
Feb 4, 2025, 10:46 AM IST
विहिरीतील पाण्याने गिया बार्रे पसरला? पुण्याच्या नांदेडगावातील विहिरीची जोरदार चर्चा, आरोग्यमंत्र्यांकडून विहिरीची पाहणी
पुण्यात गिया बार्रे आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. या आजारामुळे पुण्यातील एका विहिरीची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगलीय.
Jan 30, 2025, 08:05 PM IST