दारु

टोल, वाळूच्या पैशाने राजकारण नासवले : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील ज्येष्ठे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. टोल, वाळूच्या पैशाने राज्यातील राजकारण नासवले, असे ते म्हणालेत.

Apr 22, 2017, 02:33 PM IST

संतप्त महिलांनी दारूचे दुकान फोडून केली जाळपोळ

सटाणा तालुक्यातील मळगाव येथे संतप्त महिलांनी देशी दारूचे दुकान फोडले आणि दुकान पेटवून दिले. दरम्यान, येथे दंगल नियंत्रण पथकला पाचारण करण्यात आले.

Apr 22, 2017, 01:51 PM IST

आणखी एका राज्यात होणार दारुबंदी

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली आहे की, राज्यात टप्प्याटप्प्याने दारुची सगळी दुकाने बंद केली जाणार आहे आहेत राज्यात दारुबंदी लागू करण्यात येणार आहे.

Apr 10, 2017, 05:02 PM IST

दारु पिऊन गाडी चालवली तर...

दारु पिऊन गाडी चालवणा-यांविरोधात आता कडक पावलं उचलण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.

Apr 9, 2017, 10:50 PM IST

दारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून

दारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून

Mar 14, 2017, 09:00 PM IST

दारुसोबत चखना का दिला जातो?...घ्या जाणून

ओली पार्टी म्हटली की दारुसोबत चखना हा आलाच. दारुचे सेवन करताना चखना हा तोंडाची चव वाढवण्यासाठी घेतला जातो. चख मध्ये तळलेले काजू, शेंगदाणे, शेव, वेफर्स, मुगाची डाळ अशा चमचमीत पदार्थांचा समावेश असतो. 

Mar 10, 2017, 03:34 PM IST

नाशिकमध्ये अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारू जप्त

निवडणुकीच्याआधी अॅम्ब्युलन्समधून बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. बनावट दारूचे 26 बॉक्स जप्त केलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.

Feb 17, 2017, 11:48 AM IST

VIDEO : सैनिकांची दारु विक्रीसाठी, BSF जवानाचा व्हिडिओ

बीएसएफ जवान तेज बहादूर यादवनंतर आता आणखी एका बीएसएफ जवानानं सोशल मीडियावर यंत्रणेची झोप उडवणारा व्हिडिओ शेअर केलाय. 

Jan 28, 2017, 10:01 PM IST

राज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?

विषारी दारुला आळा घालण्याच्या नावाखाली देशी दारू स्वस्त करण्याची तयारी सरकारनं चालवलीय. देशी दारूवरील कर कमी करून ती स्वस्त करण्यात येणार असल्याचं समजतंय. मात्र पुढचा धोका ओळखून आतापासूनच जोरदार विरोधही सुरू झालाय.

Jan 17, 2017, 11:13 PM IST

राज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?

राज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'? 

Jan 17, 2017, 09:32 PM IST

दारूसाठी भाजप आमदारांने उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला धमकावले

भाजपचे डहाणूचे आमदार पास्कल धनारे यांनी डहाणू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचे समोर आले आहे. तेही दारुसाठी. 

Dec 8, 2016, 07:53 PM IST

हातभट्ट्या बंद करु नका, त्यांना अधिकृत परवाना द्या : रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धक्कादायक विधान केलेय. राज्यातील हातभट्ट्या बंद करु नका असे म्हटले आहे. लोणावळ्यात ते बोलत होते.

Nov 3, 2016, 12:44 PM IST

व्हिडिओ : दारुड्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये धुमाकूळ

एका दारुड्या महिलेला सांभाळता सांभाळता आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येताना पोलिसांच्या नाकी नऊ आले.

Oct 28, 2016, 09:17 PM IST