ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया
Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 23, 2023, 02:12 PM ISTIndian Railways : रेल्वेची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत; आताच Save करुन ठेवा 'हा' नंबर
Indian Railways : भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला तुम्ही प्राधान्य देता का? तुमची निवड अचूक आहे हे सिद्ध करणारी एक सुविधा रेल्वेनं लाँच केली आहे. आताच पाहा कसा घ्याल फायदा...
Feb 7, 2023, 12:40 PM ISTVideo: चालत्या ट्रेनसमोर त्याने केलं असं की मोटरमननं गाडी थांबवून चोपला
Boy Giving fyling Kiss To Train: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही राग अनावर होईल. हा व्हिडीओ नरेंद्र नावाच्या युजर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Dec 30, 2022, 08:11 PM ISTIndian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित
Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे. रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.
Dec 13, 2022, 12:34 PM ISTToilet In Train: ट्रेनमध्ये टॉयलेट कसं आलं? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी
देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. काही वेळा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी काही 24 तासांहून अधिक काळ लागतो. जर ट्रेनमध्ये टॉयलेट सुविधा नसती तर काय झालं असतं याचा तुम्ही विचार करा.
Nov 9, 2022, 04:36 PM ISTDoodhsagar Waterfall मुळं थांबवली Train, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
वरुणराजाची कृपा झाल्यामुळे अनेक ठिकाणी कडेकपारी आणि डोंगररांगांमधून धबधबे (Waterfall) वाहण्यास सुरुवात झाली आहे.
Jul 29, 2021, 08:42 AM ISTआरक्षण न करता करा प्रवास, आजपासून सुरु होतायत 71 ट्रेन
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 71अनारक्षित गाड्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Apr 5, 2021, 02:31 PM ISTअचानक ट्रेन आल्याने प्रवाश्याचा गोंधळ, पोलिसाच्या प्रसंगावधानाने वाचला जीव
रेल्वे रुळ ओलांडताना जीव वाचला
Jan 2, 2021, 04:25 PM ISTसर्वांसाठी लोकल सुरु करा; सरकारसह नागरिकही मोठ्या निर्णयाच्या प्रतीक्षेत
पाहा काय आहेत लक्षपूर्वक वाचण्याजोग्या गोष्टी....
Oct 28, 2020, 07:23 PM IST
धक्कादायक : भरधाव ट्रेनसमोर मुलांची स्टंटबाजी
कित्येक तरूण आपल्या जीवाची बाजी लावत स्टंटबाजी करत असतात.
Jul 25, 2020, 08:45 PM IST
रेल्वे मंत्रालयाचे महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप
महाराष्ट्र सरकार तयार नसल्यामुळे....
May 25, 2020, 06:04 AM ISTLockdown : पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंच्या 'या' महत्त्वाच्या मागण्या
मुख्यमंत्र्यांनी यावेळी....
May 11, 2020, 08:10 PM IST
मोठी बातमी : 'मुंबई लोकल ट्रेन सुरु करा'
पंतप्रधानांकडे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत ....
May 11, 2020, 07:33 PM ISTराज्य सरकार- मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना यश; ते' मजूर गोरखपूर दिशेने रवाना
पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून.....
May 3, 2020, 08:37 AM ISTकोरोनामुळे भारतीय रेल्वेची महत्त्वाची सेवा तूर्तास बंद
प्रवासाला निघण्यापूर्वी हे ध्यानात ठेवा
Mar 15, 2020, 07:31 PM IST