न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ सज्ज
या व्हिडीओच्या शेवटी कर्णधार विराट कोहली सोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील होती.
Jan 21, 2019, 11:04 AM ISTटी-२० वर्ल्ड कप: हरमनप्रीत कौरचं धडाकेबाज शतक
टी-२० वर्ल्ड कपला भारतीय महिला टीमनं दिमाखात सुरुवात केली आहे.
Nov 9, 2018, 10:51 PM ISTवेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे-टी-२० साठी या खेळाडूंना संधी मिळणार!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची निवड आज होण्याची शक्यता आहे.
Oct 10, 2018, 04:42 PM ISTआली लहर केला कहर! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं टी-२०मध्ये केलं द्विशतक
टी-२० क्रिकेटमध्ये संपूर्ण टीमनं २०० रन केले तर त्याला मोठा स्कोअर समजलं जातं.
Oct 9, 2018, 07:17 PM ISTपाकिस्तानच्या मोहम्मद इरफानचा टी-२० क्रिकेटमध्ये विश्वविक्रम
पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफाननं टी-२० क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला आहे.
Aug 26, 2018, 04:16 PM ISTझुलन गोस्वामीची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती
६८ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये घेतल्या ५६ विकेट
Aug 25, 2018, 04:44 PM ISTभारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
इंग्लंडच्या दौऱ्यावर असतानाच भारताच्या न्यूझीलंडच्या दौऱ्याची घोषणा झाली आहे.
Aug 1, 2018, 05:58 PM ISTमुंबईला झटका, हा खेळाडू दोन वर्षांसाठी बाहेर
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या टीमला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
Jul 22, 2018, 08:31 PM ISTVideo । अफलातून झेल, स्लिपमध्ये ख्रिस गेलची चतुराई
आतापर्यंत जॉंटी ऱ्होड्सच्या झेलची चर्चा होत होती. यापुढे वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या झेलची होणार आहे. असा झेत आतापर्यंत कोणीही घेतलेला नाही.
Jul 17, 2018, 11:16 PM ISTभारतीय खेळाडूंच्या खेळ भावनेवर इंग्लंडची टीका
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला.
Jul 6, 2018, 09:33 PM ISTधोनी करणार खास रेकॉर्ड, सचिन आहे सगळ्यात पुढे
भारत आणि इंग्लंडमधली दुसरी टी-२० मॅच शुक्रवारी कार्डिफमध्ये होणार आहे.
Jul 6, 2018, 08:43 PM ISTवनडे सीरिजमधूनही बुमराह बाहेर, या खेळाडूला संधी
इंग्लंडविरुद्ध टी-२० सीरिज खेळत असणाऱ्या भारताला आणखी एक धक्का बसला आहे.
Jul 6, 2018, 05:35 PM ISTप्रशिक्षक रवी शास्त्रीसमोर भारतीय खेळाडूंचं रॅगिंग
भारतीय टीमच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात झाली आहे.
Jul 5, 2018, 09:27 PM ISTइंग्लंडच्या मायकल वॉनला भारताबद्दल केलेलं ट्विट महागात पडलं
पहिल्या मॅचमध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम दुसरी टी-२० जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी मैदानात उतरेल.
Jul 5, 2018, 03:36 PM ISTपहिल्या शानदार विजयानंतर आता भारत सीरिज खिशात टाकण्याच्या तयारीत
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर आता कोहली सेना सीरिज खिशात टाकण्यासाठी मैदानात उतरेल.
Jul 4, 2018, 10:26 PM IST