जेजुरी

खंडोबाच्या जेजुरीत गाढवांचा अनोखा बाजार

महाराष्ट्राचे कुलदैवत अर्थात खंडोबाच्या जेजुरीत गाढवांचा बाजार भरलाय. राज्य आणि परराज्यातून गाढव इथं विक्रीसाठी आलेत. या यात्रेत लाखोंची उलाढाल होते. पाहूया कशी असते ही यात्रा.. 

Jan 2, 2018, 09:24 AM IST

जेजुरी । खंडोबाच्या जेजुरीत गाढवांचा अनोखा बाजार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 09:02 AM IST

सोमवती अमावस्येनिमित्त तीन लाख भाविक जेजुरीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 18, 2017, 08:16 PM IST

जेजुरी। खंडोबाचा चंपाषष्ठी उत्सव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 05:20 PM IST

जेजुरी | खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 03:22 PM IST

सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत भाविकांची गर्दी

सोमवती अमावस्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपर्यातून 2  लाखा पेक्षाही जास्त भाविकांनी जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली. देवाच्या कऱ्हा नदितील स्नानानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू होतो. 

Aug 21, 2017, 07:41 PM IST

खंडोबाची उजळलेली जेजुरी... ड्रोन कॅमेऱ्यातील दृश्यं

खंडोबाची उजळलेली जेजुरी... ड्रोन कॅमेऱ्यातील दृश्यं 

Dec 1, 2016, 08:32 PM IST

जेजुरीत वरूणराजानंच केलं वारकऱ्यांचं स्वागत

सोपानदेवांच्या सासवडनगरीतून माऊलींचा पालखी सोहळा आज दाखल झाला तो खंडेरायाच्या जेजुरीनगरीत. जेजुरीत खुद्दः वरूणराजाच वारक-यांच्या स्वागतासाठी हजर होता.

Jul 3, 2016, 10:35 PM IST

जेजुरी बंदला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

जेजुरी बंदला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

May 6, 2016, 09:17 PM IST