सर्कशीतल्या प्राण्यांसाठी रोहित शर्मा सरसावला!
चेहऱ्यावर जखम घेऊन आता टीम इंडियाचा बॅट्समन रोहित शर्मा दिसणार आहे. सर्कशीत हत्तींवर होणाऱ्या अत्याचाराचा तो विरोध करणार आहे. एका जाहिरातीत रोहित प्राण्यांवरील अत्याचाराचा निषेध करतांना दिसेल.
Mar 6, 2014, 01:05 PM ISTमोबाईलवर जाहिराती पाहा आणि पैसे मिळवा
मायक्रोमॅक्स आपल्या स्मार्ट फोनवर जाहिरात पाहण्याच्या बदल्यात पैसे देणार आहे. ही योजना मायक्रोमॅक्सचा आगामी फोन मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस मॅड सोबत लागू होणार आहे. या सारखा प्लान या आधी टाटा डोकोमोने आणला आहे.
Jan 16, 2014, 10:33 AM ISTमहेंद्रसिंग धोनी जाहिरात विश्वाचा राजा, केला २५ कोटींचा करार
महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा जाहिरात विश्वाचा राजा बनला आहे. ऑस्ट्रेलियन कंपनी स्पार्टन स्पोर्टस आणि अॅमिटी युनिव्हर्सिटीबरोबर तो २५ कोटींचा करार करणार आहे. या करारानंतर धोनीच्या बॅटची किंमत असणार आहे ती २५ कोटी.
Dec 3, 2013, 11:18 PM ISTलोकल ट्रेनमधून गायब होणार बाबा बंगालींच्या जाहिराती
लोकल ट्रेनमध्ये सर्रास दिसणा-या बंगाली बाबा आणि भोंदूबाबांच्या जाहिराती आता गायब होण्याची चिन्हं आहेत. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करायला सुरुवात केलीय.
Oct 15, 2013, 10:43 AM ISTबिग बी देणार व्यसनमुक्तीचा संदेश!
बॉलिवूडचा शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन सामाजिक कार्यातही नेहमीच पुढं असतात.`पोलिओमुक्त भारत`साठी बनविण्यात आलेल्या अमिताभ यांच्या जाहिचरातीनं खूप उपयोग झाला. आपल्या सामाजिक बांधिलकीतला वाटा उचलत आता अमिताभ बच्चन राज्यातील व्यसनमुक्ती अभियानासाठीही साथ देणार आहेत.
Sep 9, 2013, 05:56 PM ISTआता फेसबुकवर दिसणार जाहिराती!
सोशल नेटवर्किंगमध्ये दिवसेंदिवस झपाट्यानं होणाऱ्या वाढीनं फेसबुकला मालामाल केलंय. आपण यु-ट्यूबचा व्हिडिओ प्ले केल्यानंतर जाहिरात सुरू होतांना पाहतो. आता अशीच जाहिरात फेसबुक अकाऊंटवरील एखादा व्हिडिओ पाहतांनाही आपल्याला दिसू शकते.
Aug 8, 2013, 10:48 AM IST`हवी आहे- माझ्या मुलाची अब्रु लुटू शकणारी मुलगी`
फिलाडेल्फिया येथील एका आईने अत्यंत आश्चर्यकारक जाहिरात दिली आहे. ही माऊली आपल्या मुलाची अब्रु लुटू शकणाऱ्या मुलीच्य़ा शोधात आहे.
Jul 22, 2013, 03:46 PM ISTकार तुमची, ईएमआय आमचा
आता या महागाईच्या जमान्यात बिनधास्त कार खरेदी करा. काय म्हणताय? ईएमआयची चिंता? देन डोण्ट वरी. कारण आता तीन वर्षे तुमचा ईएमआय भरणार कंपनी.तुम्ही फक्त कारच्या प्रवासाचा आनंद घ्या.
Jul 11, 2013, 06:22 PM ISTधोनी, सचिनसह आठ क्रिकेटपटूंवर गुन्हा
सहारा क्यू शॉपचे उत्पादन असलेले मोहरीचे तेल भेसळयुक्त आढळल्याने खाद्य सुरक्षा विभागाने या क्यू शॉपचे सर्वेसर्वा सुब्रतो राय आणि आठ क्रिकेटपटू व दोन चित्रपट अभिनेत्यांसह १६ जणांवर गुन्हा दाखल केला.
Jun 15, 2013, 07:27 PM ISTम्हाडा ऑनलाईन अर्जासाठी इथं क्लिक करा
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर म्हाडाची १२५९ घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. १ मे पासून म्हाडांच्या घरासाठीचे अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
Apr 28, 2013, 08:02 AM ISTप्रतिक्षा संपली, म्हाडाची घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर म्हाडाची १२५९ घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. १ मे पासून म्हाडांच्या घरासाठीचे अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
Apr 27, 2013, 11:53 AM ISTम्हाडाच्या जाहिरातीची करावी लागणार प्रतीक्षा
म्हाडाच्या घरांची जाहिरातीची प्रतीक्षा आणखीन लांबलीये. म्हाडाच्या जाहीरातीचा मुहूर्त लांबणीवर पडलाय. या घरांसाठी 25 एप्रिलचा दिवस निश्चित करण्यात आला होता.
Apr 26, 2013, 03:28 PM ISTप्रियांका चोप्रा देवीच्या अवतारात!
बॉलिवूड स्टार प्रियांका चोप्राने अनेक सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका सादर केल्या. मात्र आता एका जाहिरातीत ती देवीच्या अवतारात दिसणार आहे.
Apr 17, 2013, 05:15 PM ISTक्रिएटिव्ह जाहिराती, मराठी तरुणांनो राहू नका पाठी!
‘अमुल बटर’च्या एकसे एक जाहिराती बनवणारे, ‘हिंग्लिश’ भाषा लोकप्रिय करणारे, मराठी नाटक, कलाकारांना ग्लोबल लेव्हलला नेणारे आणि भारतानंतर आता टांझानियामध्ये जाहिरात क्षेत्र पादाक्रांत करणारे सुप्रसिद्ध ऍड-गुरू भरत दाभोळकर देत आहेत मराठी तरुणांना जाहिरात क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्याचा कानमंत्र!
Feb 20, 2013, 07:48 PM ISTधोनीचं काही खरं नाही
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग याची ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ चांगलीच घसरली आहे, त्यामुळे धोनीची पाच कंपन्यांनी जवळजवळ हकालपट्टी केलेली आहे.
Dec 20, 2012, 03:20 PM IST