गौरीने शेअर केला सुहानाचा फोटो, फॅन्स म्हणाले, वडिलांची कार्बन कॉपी
सध्या शाहरुख खानची मुलगी सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Apr 25, 2018, 12:43 PM ISTआईसोबत 'ताजमहल' ट्रिपवर सुहाना, सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार
आईसोबत 'ताजमहल' ट्रिपवर सुहाना, सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार
Apr 3, 2018, 08:25 PM ISTमोठा खुलासा : सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूवर बोलली गौरी खान...
सोशल मीडियावर स्टार किड्समध्ये शाहरूखच्या मुलीला अधिक पसंती आहे.
Mar 12, 2018, 06:05 PM ISTगौरी खानच्या पार्टीत आकर्षण ठरली सुहाना...
बॉलिवूड आणि पार्टी हे अगदी खास समीकरण आहे.
Oct 28, 2017, 04:51 PM ISTसोशल मीडियावर फोटो शेअर करायला गौरी खानला वाटते 'या' व्यक्तीची भीती
प्रत्येकजण त्याच्या आयुष्यातील खास क्षण कॅमेर्यामध्ये कैद करतात आणि त्या आठवणीच्या स्वरूपात सोशल मीडियावर शेअर करतात.
Sep 1, 2017, 10:38 PM ISTशाहरूख खान आणि पत्नीला ईडीची नोटीस..
शाहरूख खान आणि पत्नीला ईडीची नोटीस..
Mar 24, 2017, 10:18 PM ISTशाहरूख खान आणि पत्नीला ईडीची नोटीस..
अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानसह अभिनेत्री जुही चावलाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
Mar 24, 2017, 09:21 PM ISTशाहरूखविषयी दिल्ली सरकारचे गौरी खानला पत्र
दिल्ली सरकारने थेट अभिनेत्यांच्या पत्नींना पत्र पाठवून गळ घातली आहे.
Mar 2, 2016, 03:44 PM ISTखान कुटुंबाला दु:खद धक्का...
सुपरस्टार शाहरुख आपल्या आगामी सिनेमाच्या जोरदार तयारीत असतानाच त्याच्या कुटुंबाला एक दु:खद धक्का बसलाय.
Mar 2, 2016, 12:00 PM ISTकरण जोहर माझ्या मुलीचा गॉडफादर - गौरी खान
करण जोहर हा आपली मुलगी सुहानाचा गॉडफादर आहे, असे शाहरुख खानची पत्नी गौरीने म्हटले आहे. सोशल मीडियावर एक पोस्टमध्ये तिने याबाबत भाष्य केले आहे.
Feb 20, 2016, 11:33 PM ISTजेव्हा शाहरूखने पत्नीला म्हटले Thanks..
बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण झालेत. शाहरुखने आपल्या लग्नाच्या २४ व्या वाढदिवसाबद्दल पत्नी गौरी खानचे तिच्या प्रेम, संयम आणि धैयाबद्दल आभार मानले आहे.
Oct 26, 2015, 04:18 PM ISTगौरी खानचा वाढदिवस : आधी मैत्री, नंतर प्रेम आणि लग्न
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. शाहरुखशी लग्न करण्यापूर्वी गौरीचे नाव गौरी छिब्बर होते.
Oct 8, 2015, 05:38 PM ISTमाझ्या मुलांना पेशावरला न्यायचंय – शाहरुख खान
सुपर स्टार शाहरुख खानला त्याच्या तिन्ही मुलांना आर्यन, सुहाना आणि अबरामला पेशावरला घेवून जायची इच्छा आहे. कारण त्याच्या कुटुंबाचा संबंध पेशावर शहराशी आहे.
Dec 5, 2013, 10:14 AM ISTशाहरूखचा अबराम पहिल्यांदा झाला कॅमेरात कैद!
शाहरुखच्या अब्राम या मुलाची एक झलक बघण्यासाठी आसुसलेल्या तमाम शाहरूक फॅन्सला खूशखबर! या छायाचित्रात दिसतोय तो आहे किंग खानचा अब्राम. शाहरूखच्या आर्यन आणि सुहाना या मुलांना माध्यमांमधून अनेकवेळा आपण बघितले असेल. मात्र मे महिन्यात जन्मलेल्या शाहरूकच्या या मुलाला अजून सर्वांसमोर आणण्यात आलेले नव्हते.
Oct 19, 2013, 09:07 PM ISTपाहा, काय ठेवलं शाहरुखनं तिसऱ्या बाळाचं नावं!
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या सरोगेट बाळाच्या नावाला पुष्टी दिलीय. शाहरुखच्या या तिसऱ्या अपत्याचं नाव ठेवलं गेलंय ‘अबराम’.
Jul 10, 2013, 11:51 AM IST