गुगल

चिकनगुनियानं कोणी मरत नाही, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचा दावा

दिल्लीमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे.

Sep 15, 2016, 12:25 PM IST

...तेव्हा भारतीय शोधत होते सिंधूची जात

रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्य पदक मिळवत भारताची शान उंचावली. मात्र एकीकडे ती देशासाठी पदक मिळवण्यासाठी झटत असताना दुसरीकडे भारतीय मात्र तिची जात कोणती हे शोधण्यात व्यस्त होते. 

Aug 20, 2016, 09:33 PM IST

भारतीय लेखक प्रेमचंद यांना गुगलकडून श्रद्धांजली

गुगलकडून विशेष डुडल बनवून भारतीय लेखक प्रेमचंद यांना यांना वाहण्यात आली. मुन्शी प्रेमचंद यांच्या यांची आज १३६ वी जयंती आहे. प्रेमचंद यांनी १९३६ मध्ये लिहिलेल्या गोदान या कादंबरीतील डुडलसाठी प्रेरणा घेण्यात आली आहे.

Jul 31, 2016, 07:33 PM IST

दहावीतल्या रमेशला गुगलची 34 लाख रुपयांची स्कॉलरशीप

समुद्रामध्ये मासेमारी करताना चुकून दुसऱ्या देशात गेलेल्या मच्छिमारांबाबतच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो.

Jul 23, 2016, 07:45 PM IST

मोदी गुन्हेगारांच्या यादीत, Google ला कोर्टाची नोटीस

न्यायालयाने सर्च इंजिन गुगलला नोटीस पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील १० प्रमुख गुन्हेगारांच्या यादीत गुगलने टाकलं आहे , म्हणून गुगलचे सीईओ आणि भारतातील प्रमुखांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सोबतच गुगल आणि त्याच्या उच्च अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आदेशही कोर्टाने दिले.. 

Jul 20, 2016, 12:26 PM IST

सलमान खान-सनी लिओनी गुगलवर सर्वाधिक सर्च होणारे कलाकार

सलमान खान आणि सनी लिओनी हे गुगलवर सर्वाधिक सर्च होणारे बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत. 

Jul 15, 2016, 10:41 PM IST

सावधान ! गुगलवर या ५ गोष्टी सर्च करु नका

आपल्याला कोणतीही अडचण आली की आपण ती लगेचच गुगलवर जावून सर्च करतो. जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलवर कोणतीही गोष्ट सहज उपसब्ध होऊन जाते. पण अशा ५ गोष्टी आहे ज्या गुगलवर शोधल्यानंतर तुमच्या अडचणी वाढू शकतात.

Jul 4, 2016, 06:44 PM IST

'पंचम दा' यांच्यावर गुगलचं विशेष डुडलं

गुगलने विशेष डुडल बनवून राहुल देव बर्मन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंचम दा नावाने प्रसिद्ध असलेले महान संगीतकार, राहुल देव बर्मन यांच्या जन्मदिनानिमित्त आज गुगलने विशेष डुडल बनवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Jun 27, 2016, 01:36 PM IST

फुकटातल्या वायफायवर काय पाहतात पुणेकर?

गुगल आणि रेल्वेनं भारतातल्या 19 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय सुविधा सुरु केली आहे. या फ्री वाय फायचा 15 लाख भारतीय फायदा घेत असल्याचं गुगलनं म्हंटलं आहे. 

Jun 26, 2016, 10:21 PM IST

गुगलने अखेर तालिबानी अॅप हटवले

अखेर गुगलने तालिबानी अॅप आपल्या प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहे. इस्लाम कट्टरवाद्यांनी अॅप बनवले असल्याचं सांगण्यात येत आहे. हे अॅप पाश्तो भाषेत होते. त

Apr 5, 2016, 06:31 PM IST

गुगलची ही सायकल चालकाविना चालते

गुगलने एक नवीन सायकलची निर्मिती केली आहे.

Apr 3, 2016, 08:32 PM IST

गुगलनं का ठेवलं हे डुडल ?

कोणताही मोठा क्षण, किंवा प्रमुख व्यक्तींचा वाढदिवस अथवा पुण्यतिथीच्या दिवशी गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन त्या व्यक्तीच्या संदर्भातलं डुडलं ठेवतं.

Mar 7, 2016, 03:32 PM IST

लोकसंख्या पाहून गुगलचा 'वायफाय' घाबरला

रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय लावणार असल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं होतं. त्यासाठी भारतीय रेल्वेने गुगल सोबत करार केला होता. गुगलची टीम रेल्वे स्थानकावर सर्वे करण्यासाठी आली होती. पण रेल्वे स्थानकावरील रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहुण गुगलची टीम घाबरली.

Dec 30, 2015, 06:30 PM IST