गरोदर महिला

रायगड | पोषण आहार घोटाळ्यानंतर कानाला खडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 29, 2018, 08:40 AM IST

डॉक्टर गैरहजर असल्याने गर्भवतीचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

महापालिका रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यानं गर्भवती महिलेला दुस-या रुग्णालयात हलवावं लागलं.

Mar 26, 2018, 12:17 AM IST

गरोदर महिलांसोबत या डॉक्टरचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियात सध्या गरोदर महिलांनी केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे.

Jan 22, 2018, 08:28 PM IST

ग्रहणात गरोदर महिलांनी 'या' गोष्टी करणं कटाक्षाने टाळा... अन्यथा

यंदा सोमवारी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. ग्रहण गरोदर महिलांनी कटाक्षाने पाळावा असे सांगितले जाते. त्यामागे अनेक कारण आहेत.

Aug 2, 2017, 05:38 PM IST

नालासोपाऱ्यात गरोदर महिलेचा हुंडाबळी

 येथील संतोषभुवन इथं गरोदर महिलेचा हुंडाबळी गेलाय. संजीवनी जाधव असं या विवाहितेचं नाव आहे. 

Jan 21, 2016, 11:01 PM IST

गरोदर महिलेवर अतिप्रसंग, हत्या करुन चिमुकल्याचे अपहरण

 पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करुन हत्या करण्यात आलीय. हत्येनंतर दीड लाख रुपयांच्या खडंणीसाठी अडीच वर्ष्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. या धक्कादायक प्रकाराने नालासोपाऱ्यात भीती पसरली आहे.

Aug 21, 2015, 01:26 PM IST

किशोरवयीन मुलांनी केला गरोदर महिलेवर रेप, बनविला व्हिडिओ

 आंध्रप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलासह दोन किशोर वयीन मुलांनी एका गरोदर महिलेवर गँगरेप केला. तसेच रेप करताना त्यांनी तिचा अश्लिल व्हिडिओ बनविल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

May 4, 2015, 02:44 PM IST

कोल्हापुरात गरोदर महिलांना फसवणाऱ्या भोंदूला अटक

कोल्हापूरमध्ये एका भोंदूबाबाचे भांडाफोड करण्यात आले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दीड महिन्याच्या गरोदर महिलांना झाडपाल्याचे आयुर्वेदिक औषध देऊन फसवणूक करण्याचा या भोंदूचा डाव होता.

Apr 30, 2014, 06:17 PM IST

गोरेगावात गरोदर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

मुंबईतल्या गोरेगावात एका गरोदर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला आहे. गोरेगावातल्या वनराई परिसरात हा प्रकार घडल्यानं खळबळ माजली आहे.

Mar 1, 2012, 01:33 PM IST