कोरोना

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनपा आयुक्तांची मार्केटमध्ये अचानक धडक

 कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासन सतर्क 

Feb 19, 2021, 06:26 PM IST

सावधान ! नियम पाळले नाहीत तर राज्यातही लॉकडाऊन?

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे.

Feb 18, 2021, 09:11 PM IST

राज्यात आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, प्रशासनाच्या चिंता वाढल्या

राज्यात पुन्हा एकदा रुग्णांची मोठी वाढ

Feb 18, 2021, 08:09 PM IST

कोरोना संदर्भात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे बीएमसीच्या आयुक्तांचे आदेश

राज्यात कोरोना पुन्हा वाढू लागल्याने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे सक्‍त कारवाईचे आदेश दिले आहेत. 

Feb 18, 2021, 07:45 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, कालावधीबाबत अजून निर्णय नाही

अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं चालवायचं, सरकार समोर चिंता

Feb 18, 2021, 05:42 PM IST

कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने दोन शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन

अकोला आणि अमरावती शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन 

Feb 18, 2021, 10:44 AM IST

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे KDMC सतर्क, आयुक्तांचे कठोर कारवाईचे आदेश

हॉटेल, मॅरेज हॉल मालक आणि व्यापारी संघटनांना इशारा 

Feb 17, 2021, 08:56 PM IST

पुढील 10 दिवस महत्वाचे, प्रशासन कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत

. मुंबईकरांसाठी पुढील 10 दिवस अतिशय महत्त्वाचे 

Feb 17, 2021, 01:57 PM IST

मुंबईतल्या 'या' 4 वॉर्डमध्ये झपाट्यानं वाढतोय कोरोना

 रुग्णसंख्येत दररोज 10 ते 15 टक्के वाढ

Feb 17, 2021, 11:18 AM IST

धोका वाढला... भारतात आणखी दोन नवे कोरोना स्ट्रेन दाखल

नव्या स्ट्रेन संबंधी आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

Feb 17, 2021, 08:28 AM IST

विदर्भाला कोरोनाचा विळखा : नागपुरात कारवाई, वर्ध्यात महाविद्यालये बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus,) वाढत असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात (Vidarbha) कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होताना दिसत आहे.  

Feb 16, 2021, 11:05 AM IST

कोरोनाचा धोका : अकोला जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू, शाळा-महाविद्यालये बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Outbreak of coronavirus) पुन्हा वाढू लागल्याने अकोला जिल्ह्यात ( Akola district) पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

Feb 16, 2021, 09:59 AM IST

पुणे शहरात पुन्हा एकदा कंटेन्मेंट झोन लागू होण्याची शक्यता

पुण्यातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या दहा टक्क्यांवर 

Feb 15, 2021, 06:08 PM IST

रुग्ण वाढ गंभीर, काही कठोर निर्णय घ्यावे लागतील : अजित पवार

 राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

Feb 15, 2021, 05:53 PM IST

राज्यातील कॉलेजेस आजपासून सुरु, केवळ 'या' शहरांना वगळलं

मुंबई आणि एमएमआर विभागातील महाविद्यालयांना यातून वगळलं

Feb 15, 2021, 07:13 AM IST