ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट, हे स्वप्न होणार पूर्ण
विमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे.
Dec 17, 2020, 02:19 PM ISTFarmers Protest : सिंधु बोर्डरवर शेतकरी समर्थनात संत बाबा राम सिंह यांची आत्महत्या
केंद्र सरकारने कृषी कायदे (Farm Laws) रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची २१ व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. मात्र, शेतकरी आंदोलनच्या समर्थनात संत बाबा राम सिंह (Baba Ran Singh) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
Dec 16, 2020, 10:10 PM ISTशेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, साखर करणार निर्यात
केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Farmers) एक गोड बातमी दिली आहे.
Dec 16, 2020, 06:44 PM ISTFarmers Protest: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पाठवली नोटीस
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) रस्त्यावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे.
Dec 16, 2020, 04:04 PM ISTकेंद्र सरकारची लसीकरण मोहिमेसाठी खास नियमावली जाहीर
लस दिलेल्यांना जवळपास ३० मिनिटं निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार...
Dec 14, 2020, 09:35 PM ISTBharat Bandh मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला मानाचा मुजरा - बच्चू कडू
आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात खंबीरपणे उभे राहावे
Dec 8, 2020, 12:02 PM ISTBharat Bandh च्या आधी केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
कोरोना नियमांचे पालन व्हावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन
Dec 7, 2020, 06:19 PM ISTकेंद्राचा कायदा अडचणींचा वाटत आहे तर राज्यात तुम्हाला सोईचा कायदा करा - मुनगंटीवार
कृषी कायद्याच्या विरोधकांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे.
Dec 7, 2020, 01:28 PM ISTदेशात आपात्कालीन लसीकरण करु द्या; Serum ची केंद्राकडे मागणी
केंद्राच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष...
Dec 7, 2020, 08:49 AM ISTशेतकरी आंदोलन : सरकारने तोडगा काढावा अन्यथा दिल्लीत धडक मारु - बच्चू कडू
कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers in Delhi are protesting against the Agriculture Bill) सुरू आहे.
Dec 1, 2020, 06:30 PM ISTFarmer's Protest : देशव्यापी संपासह केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या (Agricultural law) विरोधात पंजाब आणि हरियाणा येथून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत येत आहेत.
Nov 26, 2020, 08:03 AM ISTकेंद्र सरकारच्या दुजाभावाबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी
केंद्र सरकार राज्याला मदत करत नसल्यामुळे कोंडी होत असल्याची चर्चा
Nov 25, 2020, 08:07 AM ISTकडक कारवाई! केंद्र सरकारकडून ४३ मोबाईल ऍप Block
... म्हणून घेण्यात आला हा निर्णय
Nov 24, 2020, 05:23 PM IST
केंद्र राज्यात राष्ट्रपती राजवट लावू शकते : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेस,राष्ट्रवादीवर टीका
Nov 24, 2020, 03:18 PM ISTमोठी बातमी | महाराष्ट्रासह नैसर्गिक आपत्तीग्रस्त ६ राज्यांना केंद्र सरकारची मदत जाहीर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय आयोगाने (एचएलसी) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, एनडीआरएफ अंतर्गत 6 राज्यांना अतिरिक्त केंद्रीय सहाय्य मंजूर केले आहे.
Nov 13, 2020, 03:01 PM IST