3,4,5... पंख्यांच्या पात्यांमध्ये नेमका फरक काय? पाहा घराच्या आकारानुसार कसा निवडाल अचूक Ceiling Fan
Ceiling Fan निवडताना काही मुद्दे लक्षात घेणं अतिशय मत्त्वाचं आहे. घराचं क्षेत्रफळ आणि पंखा यांचंही खास नातं. आता तुम्हीच ठरवा, तुमच्या घरातला पंखा योग्य आहे की तो बदलण्याची वेळ आलिये....
May 12, 2023, 12:29 PM ISTMaharashtra Weather Forecast : मान्सून मार्गी लागण्यापूर्वी राज्यात यलो अलर्ट, कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा?
Maharashtra Weather Forecast Latest News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच मान्सूनच्या तयारीचं वृत्त समोर आलं. त्यातच 'मोचा' चक्रिवादळाचा इशाराही असल्यामुळं आता देशाच्या महासागरांवर तयार होणाऱ्या वातावरणाकडे हवामान विभागाचंही लक्ष आहे.
May 4, 2023, 07:40 AM IST
Weather Forecast Today: उकाडा वाढणार, त्याआधी पाऊस झोडपणार; चित्रविचित्र हवामानानं व्हाल हैराण
Maharashtra Weather Forecast Today: पुढील काही दिवस देशात हवामान नेमकं कसं असेल याचा अंदाज वर्तवताना वेधशाळेकडून काही महत्त्वाचे इशारेही देण्यात आले आहेत.
May 3, 2023, 06:54 AM IST
उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी
Apr 22, 2023, 03:58 PM ISTSugarcane Juice : ऊस न वापरता घरच्या घरी बनवा ऊसाचा रस; वापरा 'या' स्मार्ट Tips
Sugarcane Juice : शरीराला आवश्यक त्या द्रव्यांचा पुरवठा होण्यासोबतच नैसर्गिक साखरेचा पुरवठाही या रसामुळे होतो. तुम्हाला माहितीये का, कुठे बाहेर न जाता घरच्या घरीसुद्धा तुम्ही ऊसाचा रस बनवू शकता. तेसुद्धा ऊस न वापरता.
Apr 19, 2023, 04:13 PM IST
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना अजित पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
Maharashtra Bhushan Award Ceremony: ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) सोहळ्यातील दुर्घटना प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
Apr 18, 2023, 01:28 PM IST
Heat Stroke : उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा कराल? राज्याच्या आरोग्य विभागाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Heat Stroke : राज्यात सध्या काही भागांमध्ये अवकाळीचं सत्र सुरु असलं तरीही बऱ्याच भागांमध्ये तापमानाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी उष्माघाताचाही धोका वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
Apr 18, 2023, 09:31 AM IST
Foods For Summer Season: रखरखत्या उन्हात वाढतीये शरीरातील उष्णता? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!
उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेची समस्या जाणवते. उन्हाळा टाळण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचं सेवन करू शकता ज्यामुळे तुम्हाला आतून थंडावा मिळेल. त्यामुळे तुम्ही रखरखत्या उन्हात शरीर संतुलित करू शकता.
Apr 8, 2023, 10:54 PM ISTWeather Update Maharashtra: 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, मुंबईतही उन्हाचा चटका वाढणार, तुमच्या भागातील स्थिती जाणून घ्या
Weather Update Maharashtra : मार्च महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आता एप्रिल महिना कसा असेल याची शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांना चिंता लागली आहे. राज्याच्या काही भागात सूर्य आग ओकणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Apr 2, 2023, 09:11 AM ISTGudi Padwa 2023 Weather Update : शोभायात्रांवर पावसाचे ढग; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा हवामानाची बातमी
Maharashtra Weather Update : आज हवामान नेमकं कसं असेल, कुठे पाऊस बरसेल तर कुठे उन्हाचा तडाखा जाणवेल? पाहून घ्या हवामान वृत्त. कारण राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळीनं हाहाकार माजवलाय
Mar 22, 2023, 06:49 AM IST
Mumbai Rains : मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, उपनगरात काय परिस्थिती?
Maharashtra Weather Update : राज्यात सुरु असणारं अवकाळी पावसाचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता हा पाऊस थेट मुंबईपर्यंत येऊन पोहोचला असून, पोटापाण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या नाकी नऊ आणताना दिसत आहे.
Mar 21, 2023, 07:02 AM IST
Nagpur Video : हे बर्फाच्छादित काश्मीर नव्हे, हे तर नागपूर.... ; गारांचा खच पाहून व्हाल थक्क
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान बदलाचे परिणाम विविध रुपांत समोर येत आहेत. नागपुरातील हा व्हिडीओसुद्धा त्यापैकीच एक. इथं काश्मीर आहे की नागपूर हाच प्रश्न काही क्षणांसाठी तुम्हाला पडतोय.
Mar 20, 2023, 08:50 AM IST
Maharashtra Weather : गारपीट, अवकाळीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी; संकटांचे ढग दूर जाईना
Maharashtra Weather News : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं हजेरी लावली आहे. हवामानातील या बदलामुळं सध्या शेतकऱ्यांची संकटं वाढली आहेत.
Mar 20, 2023, 07:06 AM IST
Mumbai Rain : मुंबईत आवकाळी पावसाची हजेरी, दुपारचं तापमान कमी होता होईना
Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस काही केल्या माघारी जाण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता उन्हाळा सुरुये की पावसाळा असाच प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. पुढील काही दिवस तरी हेच चित्र पाहायला मिळणार आहे.
Mar 16, 2023, 07:04 AM IST
Maharashtra Weather : विदर्भ ओलाचिंब; देशातील तीन राज्यांना पावसाचा तडाखा, तर 'या' भागांत येणार उष्णतेची लाट
Latest Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार वाढत्या तापमानापासून काही राज्यांना दिलासा मिळणार आहे. तर, देशातील काही राज्य मात्र याला अपवाद ठरणार आहेत. कारण, इथं उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे.
Mar 15, 2023, 07:16 AM IST