IPL 2024 : मुंबईच्या बारा भानगडी, कॅप्टन कुणीही असो; लिलावात पलटणची 'या' खेळाडूंवर नजर!
Mumbai Indians In IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाआधी काही महत्त्वाचे निर्णय घेत, हार्दिक पांड्याला संघात घेतलंय तर जोफ्रा आर्चर आणि कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केलंय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजी डिपार्टमेंटला मोठं भगदाड पडल्याचं दिसून येतंय.
Dec 17, 2023, 10:50 PM ISTIPL 2024 Retention : वीरेंद्र सेहवागचा 'भाचा' RCB ला जिंकवणार पहिली आयपीएल, ऑक्शनपूर्वी विराट कोहलीचा मास्टरस्ट्रोक!
Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावापूर्वी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. आरसीबीला यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी आता वीरेंद्र सेहवागच्या भाच्याची (Mayank Dagar) मदत होणार आहे.
Nov 26, 2023, 03:40 PM ISTयावर्षी IPL चा भाग नसणं लाजिरवाणी गोष्ट, बोली न लागल्याने हा खेळाडू निराश
बोली न लागल्याने निराश झाला हा खेळाडू
Feb 19, 2021, 06:56 PM ISTArjun Tendulkar ला खरेदी केल्यानंतर प्रश्न उपस्थित, Mumbai Indians ने दिले हे कारण?
मुंबई इंडियन्सने IPL Auction 2021च्या लिलावात अर्जुनला खरेदी केले. या युवा अष्टपैलू खेळाडूची खरेदी झाल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.
Feb 19, 2021, 02:52 PM ISTआयपीएल लिलावानंतर मुंबईला धक्का, बॉलिंग ऍक्शनमुळे खेळाडूला डच्चू
आयपीएलच्या २०२० सालासाठीचा खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबरला पार पडला.
Dec 25, 2019, 09:04 PM ISTIPL 2020 : लिलावानंतर लगेचच चेन्नईच्या टीमला धक्का
आयपीएलचा २०२० सालासाठीचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकात्यात पार पडला.
Dec 24, 2019, 07:56 PM ISTIPL Auction : आयपीएल लिलावासाठी आलेली ही मुलगी कोण? जाणून घ्या
आयपीएलच्या पुढच्या मोसमासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी कोलकात्यामध्ये पार पडला.
Dec 20, 2019, 09:33 PM ISTIPL Auction : आयपीएल लिलावात विक्री न झालेल्या युसुफचं इरफानकडून सांत्वन
आयपीएल २०२० साठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यामध्ये पार पडला.
Dec 20, 2019, 09:03 PM ISTIPL Auction : लिलावानंतर मुंबईच्या टीममध्ये आलेल्या खेळाडूला बुमराहचा इशारा
आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यामध्ये पार पडला.
Dec 20, 2019, 06:44 PM ISTIPL Auction : या दिग्गजांच्या पदरी निराशा, कोणीच बोली लावली नाही
आयपीएलचा २०२० सालासाठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यात पार पडला.
Dec 20, 2019, 05:23 PM ISTIPL Auction : आयपीएलच्या ८ टीमकडून खेळणारा एकमेव एरॉन फिंच
२०२० साठीच्या आयपीएलचा लिलाव कोलकात्यामध्ये पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू कोट्यधीश झाले, तर काहींच्या पदरी निराशा पडली.
Dec 19, 2019, 10:21 PM ISTIPL Auction : पॅट कमिन्स आयपीएल इतिहासातला दुसरा महाग खेळाडू
आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठी कोलकात्यामध्ये लिलाव पार पडला.
Dec 19, 2019, 10:14 PM ISTIPL Auction : करोडपती हेटमायरचं डान्स करुन सेलिब्रेशन
आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठी कोलकात्यामध्ये लिलाव पार पडला.
Dec 19, 2019, 10:07 PM ISTIPL Auction : आयपीएलचा लिलाव संपला, हे खेळाडू झाले मालामाल
२०२० साठीच्या आयपीएल लिलाव संपला आहे.
Dec 19, 2019, 03:18 PM ISTआयपीएल २०२० साठी १९ डिसेंबरला लिलाव
२०२० साली होणाऱ्या आयपीएलच्या खेळाडूंच्या लिलावाचा मुहूर्त ठरला आहे.
Oct 1, 2019, 04:37 PM IST