सहा मुलांचा बाप अन् चार मुलांची आई, दोघांमध्ये प्रेम फुलले, संसार वाऱ्यावर सोडून फरार झाले
Extra Marital Affairs News In Marathi: एक अजब प्रकरण चर्चेत आलं आहे. सहा मुलांच्या वडिलांचा हात धरुन एक विवाहित महिला पळून गेली आहे.
Jun 29, 2023, 07:34 PM ISTअल्पवयीन मुलीला घरी बोलवून बलात्कार, बापाच्या घृणास्पद कृत्याचा मुलानेच काढला Video
Old Man Raped Minor: शेजारी राहणाऱ्या मुलीला घरी बोलवून वृद्धाने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Jun 29, 2023, 06:53 PM ISTप्रेयसीसोबत नवीन आयुष्य करायचं होतं, घरातून 1 हजार घेऊन निघाला, अर्ध्या वाटेत पैसे संपले; अन्...
Love Affair News: प्रेयसीसोबत पळून जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तो थेट पोलिस ठाण्यात पोहोचला आहे.
Jun 29, 2023, 04:14 PM ISTलग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीला जन्म, बायकोचे सत्य कळताच नवरदेवाने घेतला 'तो' निर्णय
Bride Became A Mother: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीला कळा सुरू झाल्या. नवऱ्याने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेली आनंदाची बातमी ऐकून धक्काच बसला
Jun 29, 2023, 11:32 AM ISTबायकोच्या बॉयफ्रेंडसाठी मेजवानीचा बेत आखला, चिकन खाताच तरुणाने जागीच जीव सोडला
Extra Marital Affair Crime News In Marathi: अनैतिक संबंधाच्या रागातून दोन भयंकर घटना घडल्या आहेत. एका तरुणाने मित्राच्या जेवणात विष मिसळून त्याचा जीव घेतला आहे.
Jun 26, 2023, 11:49 AM ISTकाय रे देवा! आईच झाली मुलीची सवत; जावयावर जीव जडला अन् लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी केलं असं काही की...
Women Flew Away With Son In Law: एक अजब प्रकार समोर आला आहे. जावयासोबत लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी मुलीची आई हट्टाला पेटली आहे. तर, यामुळं तिच्या घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले आहेत.
Jun 24, 2023, 05:53 PM ISTमम्मी मला माफ कर...; 14 वर्षांच्या मुलीची चिठ्ठी, लेकीला त्या अवस्थेत पाहून माय-बापाच्या पायाखालची जमिन हादरली
14 Years Old Girl Suicide: 14 वर्षांच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने मुलीच्या आई-वडिलांना एकच धक्का बसला आहे.
Jun 24, 2023, 01:40 PM IST
VIDEO: गुरुजी हे वागणं बरं नव्हं! तर्राट होऊन शिक्षक शाळेत, टेबलावर डोके ठेवून गाढ झोपला
Baramati Drunk Teacher Video: बारामती तालुक्यातील प्राथमिक शाळेत चक्क दारू पिऊन शिक्षक आल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळं गावकरी संतप्त झाले आहेत. तर, चिमुरड्या विद्यार्थ्यांना मद्यधुंद गुरुजी पहावा लागतोय.
Jun 24, 2023, 12:34 PM ISTमी देवऋषी आहे... भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार, तिच्याच कुटुंबीयांना होम- हवन करण्यास सांगितले
Bhondu Baba Raped On Women: भोंदू बाबाने महिलेच्या परिवाराची पाच लाखांची फसवणूक करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jun 23, 2023, 07:10 PM ISTVIDEO: सरांना क्लासबाहेर बोलवले, बोलण्यात गुंतवून ठेवत 2 विद्यार्थ्यांनी झाडल्या गोळ्या, कारण...
Two Students Shoot At Teacher Outside Coaching Center: कोचिंग सेंटरच्या बाहेरच शिक्षकावर गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jun 22, 2023, 05:18 PM ISTतरुणीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात गेला, काही दिवसांनी ती जिवंत परतली, पोलिसांमुळेच झाला मोठा गोंधळ
Girl Faked Murder Case: पोलिसांच्या निष्काळजीपणामुळं तरुणाला 4 महिने तुरुंगात काढावे लागले आहे. या प्रकरणी कोर्टाने हस्तक्षेप करत त्याची सुटका केली आहे.
Jun 22, 2023, 04:20 PM IST
धावत्या ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न, महिलेने विरोध करताच आरोपींनी कुटुंबासोबत केलं भयानक कृत्य
Accused Attempt To Rape Women In Train: चालत्या ट्रेनमध्ये आरोपींना महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करताच आरोपींनी तिच्यासोबत भयंकर प्रकार केला आहे.
Jun 22, 2023, 12:15 PM ISTअवैध धंद्याची पोलिसांना माहिती दिली, आरोपींनी बर्थ-डे पार्टीतच तरुणाला संपवले
Youth Attacked In Birthday Party: अहमदनगर शहरात एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत घुसून तरुणावर केले वार
Jun 20, 2023, 04:42 PM ISTआपले पंतप्रधान कोण? नवरदेवाला उत्तर आलं नाही नवरीने दिरासोबत घेतले सात फेरे
Bride Broke Her Marriage: नवरीच्या बहिणीने नवरदेवाला देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले, नवरदेवाला उत्तर देता आलं नाही. नवरीने थेट लग्नच मोडले
Jun 19, 2023, 06:26 PM ISTक्षुल्लक कारणावरुन वाद, तरुणाच्या गुप्तांगावर वार केल्याचा दावा, तर गर्भवती पत्नीला...
Man Beaten After Petty Dispute: क्षुल्लक वादातून झालेल्या मारहाणीतून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या झटापटीत त्याच्या गुप्तांगाला मार बसला आहे.
Jun 19, 2023, 11:17 AM IST