‘जालियनवाला’ भेट : ब्रिटीश पंतप्रधान शरमलेत
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून हे आज अमृतसरमध्ये आहेत. सुवर्ण मंदिरात माथा टेकल्यानंतर ते थेट जवळच असलेल्या ‘जालियनवाल बाग’मध्ये पोहचले.
Feb 20, 2013, 01:00 PM ISTसाक्षीची दुर्देवी कहाणी!
नवऱ्यानं दत्तक घेतलेल्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर पत्नीनं धारदार शस्त्रानं मुली ठार केलंच पण यानंतर तिनंही आत्महत्येचा प्रयत्न केला. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचं तिनं जबानीत म्हटलंय.
Jul 10, 2012, 01:13 PM ISTपंतप्रधानांना दाखवले काळे झेंडे
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सपत्नीक दर्शनास आलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अण्णा हजारेंच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवले.
Jan 1, 2012, 12:03 PM IST