या ५ नेत्यांचा चेहरा व्यंगचित्रासाठी चांगला- राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठाण्यात आयोजित करण्यात आला होता.
Mar 1, 2020, 10:22 PM ISTमुंबई | अमित शाहांनी राजीनामा द्यावा - सुप्रिया सुळे
मुंबई | अमित शाहांनी राजीनामा द्यावा - सुप्रिया सुळे
Feb 26, 2020, 04:05 PM ISTCAA Protest : दिल्लीतील सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय - अमित शाह
सीएएविरोधी आंदोलनात आत्तापर्यंत १० जणांचे बळी गेले आहेत. दिल्लीतील सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय.
Feb 25, 2020, 09:25 PM ISTअरविंद केजरीवाल यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
Feb 19, 2020, 05:01 PM ISTनवी दिल्ली । 'गोळी घाला' या घोषणांमुळे भाजपचा पराभव - अमित शाह
'गोळी घाला' या घोषणांमुळे भाजपचा दिल्लीत पराभव, झाल्याचे वक्तव्य अमित शाह यांनी केले आहे.
Feb 14, 2020, 12:10 AM IST'गोळी घाला' आणि 'भारत-पाकिस्तान' सामना या घोषणांमुळे भाजपचा पराभव - अमित शाह
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभव आम्ही स्विकारला आहे - अमित शाह.
Feb 13, 2020, 08:09 PM ISTCAA, NRC हा संविधानावरचा हल्ला, मोदी-शाह यांची कृती हिटलरप्रमाणे - जितेंद्र आव्हाड
हिटलरने जे जर्मनीत घडवले तेच सध्या देशात घडवण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.
Jan 30, 2020, 10:22 PM ISTपुणे । CAA - NRC विरोधात जितेंद्र आव्हाड यांचा एल्गार
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात सीएए आणि एआरसीवर जोरदार भाषण करुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. हिटलरने जे जर्मनीत घडवलं तेच आता मोदी आपल्या देशात घडवू पाहात आहेत अशी टीका यावेळी आव्हाड यांनी केली.
Jan 30, 2020, 10:00 PM ISTजामिया गोळीबारावर शाह म्हणतात; 'या गोष्टी सहन करणार नाही'
दिल्लीत दिवसाढवळ्या खुलेआम गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडालीय.
Jan 30, 2020, 09:55 PM ISTम्हणून राज ठाकरे अमित शाहंना भेटणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे.
Jan 23, 2020, 08:54 PM ISTनवी दिल्ली | बाळासाहेबांनी कधीही आपल्या आदर्शांसोबत तडजोड केली नाही - अमित शाह
नवी दिल्ली | बाळासाहेबांनी कधीही आपल्या आदर्शांसोबत तडजोड केली नाही - अमित शाह
Jan 23, 2020, 06:10 PM ISTबाळासाहेबांनी कधीही आपल्या आदर्शांसोबत तडजोड केली नाही - अमित शाह
गृहमंत्री अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.
Jan 23, 2020, 02:10 PM IST'जेएनयू'मधल्या हल्ल्याचे देशभरात पडसाद, अमित शाहंचे चौकशीचे आदेश
दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात रविवारी तुंबळ हाणामारी झाली.
Jan 6, 2020, 07:30 AM ISTकेजरीवालांनी दिल्लीसाठी काय केलंय ? अमित शाह यांचा सवाल
केजरीवालांनी दिल्लीसाठी काय केले हे सांगा ? असा प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला.
Jan 5, 2020, 03:11 PM IST