...म्हणून अमिताभ 'बच्चन' झाले!
'आडनावावरून जात ओळखली जाऊ नये म्हणून माझ्या वडिलांनी आपल्या नावातून श्रीवास्तव नाव काढून हरिवंश राय बच्चन असं केलं'
Feb 21, 2019, 06:08 PM IST'बदला' सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित
'पिंक'फेम अभिनेत्री तापसी पन्नू आणि जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'बदला' सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले.
Feb 20, 2019, 04:45 PM ISTकलाविश्वात 'शहंशाह'ची पंन्नाशी; अभिषेककडून खास शुभेच्छा
सिनेसृष्टीत बिग बींची ५० वर्ष पूर्ण
Feb 16, 2019, 11:47 AM IST'माफ कर देना हर बार सही नहीं होता', 'बदला' सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित
'पिंक'फेम अभिनेत्री तापसी पन्नू आणि जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'बदला' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'बदला' सिनेमा एका रहस्यमय कथेवर आधारलेला आहे.
Feb 12, 2019, 02:36 PM ISTअमिताभ बच्चन आणि शाहरुख खान मध्ये तू तू मैं मैं', घेणार एकमेकांचा बदला
शारुहख खानचे एक पोस्ट भलतेच व्हायरल होत आहे. ज्यात शहरुखने अमिताभ बच्चनसोबत बदला घेण्याचे वक्तव्य केले आहे.
Feb 11, 2019, 06:36 PM ISTजन्माला का घातलं? अमिताभच्या या प्रश्नावर हरिवंशराय यांचं उत्तर होतं...
जन्माला का घातलं? अमिताभच्या या प्रश्नावर हरिवंशराय यांचं उत्तर होतं...
Feb 8, 2019, 12:15 PM ISTअमिताभ बच्चन यांना माफी मागावी लागली, कारण...
वाहतूक कोंडीचा फटका महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना सहन करावा लागला.
Feb 6, 2019, 11:05 PM ISTमुंबई । अमिताभ बच्चन यांना वाहतूक कोंडीचा फटका
बिग बी अमिताभ बच्चन यांना वाहतूक कोंडीचा फटका
Feb 6, 2019, 10:15 PM IST'मुली खरचं खूप खास असतात' बिग बिंची त्यांच्या मुलीसाठी भावूक पोस्ट
श्वेता नंदासाठी अमिताभ यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुली खूप खास असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
Feb 5, 2019, 12:38 PM ISTव्हिडिओ : बीग बींचा फोटो पाहताच रेखा यांची अशी होती प्रतिक्रिया...
रेखा जिथे उभ्या होत्या त्याच्या मागे बीग बी अमिताभ बच्चन यांचा फोटो होता
Jan 30, 2019, 09:31 AM IST#MeToo नाना-तनुश्री वादावर पहिल्यांदाच बोलला गणेश आचार्य
'मी तेव्हाही खरा होतो आणि आजही खराच आहे'
Jan 23, 2019, 11:49 AM IST'या' सिनेमातून पुन्हा एकदा आर्ची-परश्या प्रेक्षकांच्या भेटीला
फक्त मराठीतच नव्हे तर परदेशातही या सिनेमाचं भरभरून कौतुक झालं
Jan 18, 2019, 09:12 AM IST'या' सिनेमातून पुन्हा एकदा आर्ची-परश्या प्रेक्षकांच्या भेटीला
'आर्ची-परश्या' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Jan 17, 2019, 04:34 PM IST