
शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण, शिक्षणाच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार
School Teacher Beaten: शिक्षणाचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय.

राज ठाकरे तुम्हाला किती कळले? शरद पवारांचं उत्तर ऐकून पिकला एकच हशा, म्हणाले 'गेल्या 15 वर्षात...'
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे.

'शाहू महाराज खरे वारसदार नाहीत,' संजय मंडलिकांच्या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया, 'दत्तक...'
LokSabha Election: आताचे महाराज (शाहू महाराज) खरे वारसदार नाही, ते दत्तक आलेले आहेत असं विधान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी केलं असून त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रतील सर्वात अनोखा विवाह सोहळा! पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह संपन्न
या अनोख्या विवाह सोहळ्यात विधीवत मंत्रपठण करत अक्षता आणि फुलांची उधळण करण्यात आली.

'धमक्या देणाऱ्यांना सरळ करा', म्हणणाऱ्या शरद पवारांना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले 'जर मी धमकी दिली असेल...'
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून (Ajit Pawar) मतदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा शरद पवारांनी (Sharad Pawar) केला आहे. जाहीर सभेत त्यांनी धमकीचा मजकूर लिहिलेली चिठ्ठीच वाचून दाखवली.

पुण्यात कंपनीच्या कँटिंगमधील समोशात सापडलं कंडोम आणि गुटखा; सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले
पिंपरी चिंचवडमधील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कँटिंगमधील समोशात कंडोम, गुटखा, दगड सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान याप्रकरणी चौकशी केल्यानंतर समोर आलेलं सत्य पाहून सगळेच हादरले.

शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचं अपहरण करुन खून; मित्राने शेतात पुरुन ठेवला मृतदेह
Pune Crime News : पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीचे मित्रानेच साथीदारांच्या मदतीने तरुणीची हत्या केली आणि कुटुंबियांकडे खंडणी मागितली होती.

पुण्यातील 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; कंपनी म्हणते, 'काहीही माहिती नाही'
Pune News : पुण्यातील एक तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेला हा तरुण जहाजावर डेट कॅडेट म्हणून काम करत होता. तरुणाच्या कुटुंबियांनी या संदर्भात पुण्याच तक्रार नोंदवली असून त्याचा शोध सुरु आहे.

Loksabha Election 2024 : आदेशाची पायमल्ली केली तर...; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला Warning
Loksabha Election 2024 : अजित पवार गटावर वाईट 'वेळ'; पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालानं स्पष्ट इशारा देत दिली ताकीद. इथून पुढं ऐकलं नाही तर... ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे काय सुरुये?

आयसीयुमधील रुग्णाला उंदरांचा चावा? ससून रुग्णालयात तरुणाच्या मृत्यूने खळबळ
Sassoon Hospital in Pune : पुण्यात ससून रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. रुग्णालायत उंदिरांनी चावा घेतल्याने आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.

महाराष्ट्रातील एकमेक ठिकाण जिथे आहे स्त्रीच्या वेशभूषेत गणपतीची मूर्ती; मशिदीप्रमाणे दिसणारे प्राचीन हिंदू मंदिर
मंदिराची रचना पारंपारिक असून अनेक मूर्त्या कोरण्यात आल्या आहेत. स्त्रीच्या वेशभूषेत गणपतीची मूर्ती हे विशेष आकर्षण आहे.

लोणावळा : अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीचा भांडाफोड; परराज्यातील 13 तरुण-तरुणींना अट
Pune Crime : लोणावळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

मोहोळांशी वाकडे... कडाडले संजय काकडे, पुण्यात भाजपमध्ये पक्षांतर्गत कलह
Loksabha 2024 : पुण्यातही भाजपमध्ये पक्षांतर्गत कलह उफाळून आलाय. मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीवर माजी खासदार संजय काकडेंनीच तीव्र नाराजी व्यक्त केलीय. आपली नाराजी त्यांनी बोलूनही दाखवलीय.

वसंत मोरे वंचितकडून लढणार? प्रकाश आंबेडकरांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'नव्या राजकारणाची सुरुवात...'
Vasant More meets Prakash Ambedkar: मनसेला सोडचिठ्ठी देऊन पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचितकडून पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनी आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

माढा, अमरावतीपाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी; संजय काकडे यांच्या पोस्टमुळे खळबळ
पुण्यातही भाजप उमेदवाराविरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळली आहे. मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीवर संजय काकडे नाराज झाले आहेत. समजूत काढण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी भेट घेतली.

LokSabha: बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, अजित पवारांचा निर्णय; विजय शिवतारेंबद्दल म्हणाले 'एकनाथ शिंदेंनी त्यांचा...'
LokSabha: बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असताना शिंदे गटातील विजय शिवतारे यांनी जाहीर विरोध केला आहे. दरम्यान अजित पवारांनी बारामतीमधील उमेदवार बदलणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

पुणे : जळत्या सरणावरुन बाजूला फेकला वृद्ध महिलेचा मृतदेह; धक्कादायक कारण समोर
Pune Crime News : पुण्यात जळत्या सरणावरील एका मृतदेह बाजूला काढून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोर तालुक्यातील या विचित्र घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.

"धमक्या देऊ नका, तुम्हाला मुंबई, ठाण्यात यायचं आहे हे लक्षात ठेवा," संजय राऊतांचा अजित पवारांना जाहीर इशारा
LokSabha: तुम्ही बारामतीत धमक्या देत आहात. पण तुम्हाला मुंबईत यायचं आहे हे लक्षात ठेवा. रस्ता आमचाच आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ही मर्दांची सभा आहे. जे नामर्द, डरपोक होते ते सगळे सोडून गेले असंही ते म्हणाले आहेत.

... म्हणून पुण्यात मोनो रेल प्रकल्प होणार नाही; महापालिका आयुक्तांनी जाहीर मोठा निर्णय
पुण्यात मोनो रेल प्रकल्प होणार नाही. महापालिका आयुक्तांनी याबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे.

पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना; वसंत मोरे दोघांना आव्हान देणार?
पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना होणार आहे. मात्र, वसंत मोरेही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यामुळे तिरंगी लढत होऊ शकते.