पाहा जगातील Underground हॉटेल; इथं मिळतेय निसर्गाच्या कुशीत राहण्याची संधी
इथं कुठे आपण एकसारंख येणार आहोत? असं म्हणत मग शोध सुरु होता एका भन्नाट Stay Option चा. तुम्हीही अशाच शोधात असाल तर, एक जगावेगळा पर्याय तुमची वाट पाहतोय.
World's Deepest Hotel : आपण ज्यावेळी एखाद्या नव्या ठिकाणी भटकंतीसाठी जातो तेव्हा तिथं राहण्यासाठी उत्तमोत्तम पर्याय निवडण्याकडेच आपला कल असतो.
1/7
The Deep Sleep Hotel

इथं तुम्हाला शब्दश: निसर्गाच्या कुशीत राहण्याची संधी मिळेल. कारण हे आहे जगातील सर्वाधिक खोलीवर असणारं एक हॉटेल. world's deepest hotel म्हणून त्याची सध्या जगभरात चर्चा सुरु असून, The Deep Sleep Hotel असं त्याचं नाव. UK मध्ये असणारं हे हॉटेल भूभागापासून 400 मीटर खोलीवर आहे. (छाया सौजन्य- बीबीसी न्यूज)
2/7
किंमत

थेट किमतीचंच म्हणावं तर, अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार या हॉटेलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला एका रात्रीच्या वास्तव्यासाठी प्रायव्हेट केबिन घ्यायचं झालं तर, साधारण 350 पाऊंड म्हणजेच 36003 रुपये भरावे लागतील. तर, दोन व्यक्तींसाठी Grotto ची किंमत 550 पाऊंड म्हणजेच 56577 रुपये भरावे लागतील. (छाया सौजन्य- बीबीसी न्यूज)
3/7
खाणीत हॉटेल...

4/7
निसर्गाच्या कुशीत

5/7
ट्रेक

6/7
माहिती
