1/6
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये कोणाला संधी?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीमची निवड करणं कॅप्टन विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. आफ्रिकेच्या जलद विकेटवर स्पिनरपेक्षा फास्ट बॉलरनाच जास्त संधी मिळेल हे निश्चित आहे. स्पिनरपैकी युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि अक्सर पटेल हे पर्याय विराटपुढे असतील. चहल आणि कुलदीप यांची निवड निश्चित मानली जात आहे. पण एकच स्पिनर खेळवायचा असेल तर मात्र विराटला कठीण जाईल.
2/6
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये कोणाला संधी?

3/6

4/6

5/6

6/6