लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या 'या' अभिनेत्रीचे झाले होते अपहरण; संजय दत्तसोबत केलंय मुख्य भूमिकेत काम
चित्रपटातील रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या अभिनेत्रींविषयी प्रत्येकालाच आकर्षण वाटत असते. प्रेक्षकांच्या नजरेत नेहमी अभिनेत्रींची लोकप्रियता आणि प्रसिद्धी दिसत असते. मात्र, त्यांचे खाजगी आयुष्य हे पडद्यावरील त्यांच्या अभिनयापेक्षा खूपच वेगळे आणि अनपेक्षित असते. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल काही गोष्टी या चाहत्यांपासून लपलेल्या आहेत. सिनेसृष्टीत अतिशय लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेल्या अशा एका अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया, जी आता चित्रपटसृष्टीपासून अलिप्त राहिली आहे.
Bollywood Actress: चित्रपटातील रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या अभिनेत्रींविषयी प्रत्येकालाच आकर्षण वाटत असते. प्रेक्षकांच्या नजरेत नेहमी अभिनेत्रींची लोकप्रियता आणि प्रसिद्धी दिसत असते. मात्र, त्यांचे खाजगी आयुष्य हे पडद्यावरील त्यांच्या अभिनयापेक्षा खूपच वेगळे आणि अनपेक्षित असते. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल काही गोष्टी या चाहत्यांपासून लपलेल्या आहेत. सिनेसृष्टीत अतिशय लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेल्या अशा एका अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया, जी आता चित्रपटसृष्टीपासून अलिप्त राहिली आहे.
चित्रपटसृष्टीत निर्माण केली स्वत:ची ओळख


कोण आहे ही अभिनेत्री?


यश न मिळाल्याने इंडस्ट्रीपासून दूर

एक्स बॉयफ्रेंडने केलं होतं अपहरण

एका शो दरम्यान तिने सांगितले की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिचे अपहरण केले होते. ती एका तुर्की मुलाला डेट करत असल्याचे तिने सांगितले होते. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण नंतर त्या मुलाचं वागणं बदललं. त्याने कोएनाला जबरदस्तीने आपल्याजवळच ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिचे अपहरण करून बाथरूममध्ये कोंडून ठेवले आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता.
आता काय करते कोएना मित्रा?
