भारतात आल्यानंतर प्रियंका आईसोबत पोहचली प्रोड्युसरच्या घरी
प्रियंका २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमानंतर हिंदी सिनेमातून गायब झालीय. सध्या ती हॉलिवूड सिनेमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसतेय
'द स्काय इज पिंक' या सिनेमात जायरा वसीम आयशा चौधरीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर प्रियंका जायराच्या अर्थात आयशाच्या भूमिकेत दिसणार आहे. आयशा ही एक प्रेरणादायी वक्ता आणि लेखिका होती. आयशाचं 'माय लिटिल एपिफनीज' नावाचं एक पुस्तकही बाजारात उपलब्ध आहे. प्रियंकाचा आगामी सिनेमा एका खऱ्याखुऱ्या कहाणीवर आधारीत आहे.
2/8

3/8

6/8
