क्रिकेट जगतातील प्लेबॉय! 'या' खेळाडूंच्या गेम पेक्षा अफेअर्सचीच चर्चा जास्त होते
क्रिकेटपटूही मनोरंजन विश्वातील कलाकारांसारखे सेलिब्रिटी आहेत. क्रिकेटपटूंचे वैयक्तिक आयुष्य कधीही कोणापासून लपलेले नाहीये. अनेक क्रिकेटपटूची प्रतिमा ही प्लेबॉयसारखी झालेली आहे.
2/9

3/9
मोहम्मद अजहरुद्दीन

मोहम्मद अजहरुद्दीन हा केवळ प्लेबॉय नव्हता तर त्याने आपल्या पहिल्या पत्नीची फसवणूक देखील केली होती. त्याने नौरीनशी लग्न केले असतानाच त्याने बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीला डेट करायला सुरुवात केली. तिला दोन मुलगे असूनही संगीतासोबत लग्न करण्यासाठी त्याने नौरीनला घटस्फोट दिला. यानंतर, भारतीय बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा हिच्यासोबत त्याचे अफेअर असल्याची बातमी आल्यानंतर त्याने तिच्यासोबतही घटस्फोट घेतला. त्याने शॅनन मेरी तलवार यांच्याशी तिसरे लग्न केल्याचेही बोलले जाते.
4/9

5/9
ख्रिस गेल

6/9

7/9
शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर म्हणजे शेन वॉर्न. शेन वॉर्न यांच्या खेळासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली. पत्नी सिमोन कॅलाहानपासून घटस्फोट घेतल्यानंतर, त्याने अभिनेत्री एलिझाबेथ हर्लेला डेट केले होते. तो अनेकदा नवीन गर्लफ्रेंड्ससोबत स्पॉट झाला होता. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. (Photo Credit: ANI)
8/9
इम्रान खान

9/9
युवराज सिंग
