Petrol Diesel Price Today:आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीत बदल, जाणून घ्या आजचे दर
Today Petrol Diesel Prices in Maharashtra: महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचे दर ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रित राहणे गरजेचे आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधनाचे दर ठरवले जातात. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरांवरही पडत असतो. त्यामुळे नागरिकांचे लक्ष नेहमीच पेट्रोल-डिझेलच्या दरावर असते. जाणून घ्या आज (19 जून 2023) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कितीने बदल झालेला आहे.
1/15
