Sai Baba Utsav : साईबाबांच्या नावावरुन मुला-मुलींची नावे, पॉझिटिव्हीटीने भरून जाईल आयुष्य
साईबाबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. अनेक पालक आपल्या मुलांची नावे साईबाबांच्या नावावरुन ठेवू इच्छितात. अशांसाठी मुला-मुलींच्या नावांचे खूप चांगले पर्याय.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Apr 16, 2024, 11:24 AM IST
साईबाबा उत्सवाला शिर्डित आज प्रारंभ होत आहे. जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. जगभरात साईबाबांचे अनेक भक्त आहेत. जे आपल्या मुला-मुलींना साईंच्या नावावरुन मॉडर्न नावे ठेवू इच्छितात. अशा पालकांसाठी खालील नावांचा पर्याय अतिशय उत्तम आहे.
1/8
साईंच्या नावावरुन मुलांची नावे

साई पहिलंच नाव 'साई' हे आहे. साईबाबांचं हे नाव अतिशय खास आहे कारण या नावातून बाबांच स्मरण होणार आहे. 'साई' या नावाचा अर्थ आहे सतत स्मित हास्य करणारे, प्रेमाचं फूल, प्रत्येकवेळी, भगवान शिव, फूल, मित्र आणि आशिर्वाद. महत्त्वाचं म्हणजे हे नाव युनिसेक्स आहे. मुलगा आणि मुलगीसाठी हे नाव निवडू शकता. साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव 'साई पल्लवी' आहे.
2/8
सइजा

3/8
सइश

4/8
साईली

5/8
साइशा -

6/8
सईवी

7/8
साईआंश
