1/7

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी या हिंसेवर दु:ख व्यक्त करत शहीद पोलीस इंस्पेक्टर यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत जाहीर केली आहे.
2/7

3/7

हिंसा सुरु होताच लोकांनी अनेक गाड्यांना आग लावली. पोलीस स्थानकावर हल्ला केला. हिंसा रोखण्यासाठी सुबोध कुमार सिंह यांनी हवेत फायरिंग केली पण त्यानंतर लोकांनी त्यांच्यावरच हल्ला केला. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
4/7

हिंसा होत असताना तेथे तैनात असलेले पोलीस स्थानकाचे इंस्पेक्टर सुबोध सिंह यांनी लोकांना शांत होण्याचं आवाहन केलं. पण लोकांनी त्यांच्यावरच हल्ला केला.
5/7

बुलंदशहरच्या चिंगरावठी पोलीस स्थाकाच्या अंतर्गत येणाऱ्या महाव गावच्या आजुबाजुला गायीचे काही अवशेष सापडले आहेत. हे अवशेष पाहून लोकांना राग आला आणि त्यांनी पोलीस स्थानकाजवळ हिंसा केली.
6/7
व्हिडिओ आणि फोटोवरुन आरोपींची ओळख
