खऱ्या आयुष्यात शनाया करतेय 'या' व्यक्तीला डेट
रसिकाच्या जीवनात आला खरा 'गॅरी'....
मुंबई : झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनाया म्हणजे अभिनेत्री रसिका सुनील प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेत रसिकाने साकारलेलं शनाया हे पात्र खूप चर्चेत आहे. शनाया हे पात्र नुकतच मालिकेतून संपलं आहे. मालिकेतील शनायाचं लग्न झालं आहे आणि ती अमेरिकेला गेली आहे. आणि याच वेळी रसिका सुनील सध्या आपल्या खासगी जीवनात ही चर्चेत आहेत.
1/6

2/6

3/6

4/6
