Indian Air Force Day : देशाची रक्षा करण्याव्यतीरिक्त भारतीय वायुसेना आणखी काय करते?
IAF Day 2024 : देशाकरीता आपल्या प्राणाची आहुती देणारे वायुसेनाच्या वीरसुपुत्रांचा सन्मान करण्यासाठी 8 ऑक्टोबर हा दिवस 'भारतीय वायु सेना दिवस' म्हणून साजरा केला जातो. भारतीय वायु सेना ही जगातील चौथी सर्वात मोठी वायु सेना आहे.
Indian Air Force Day 2024 : भारतात 8 ऑक्टोबर रोजी 'वायुसेना दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशाकरीता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैन्य आणि त्यांच्या वैमानिकांचा सन्मान केला जातो. यावर्षी भारत '92 वा वायुसेना दिन' साजरा करत आहे. दरवर्षी या दिवशी, भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे आकाशात थरारक स्टंट केले जातात. भारतीय वायुसेना देशाच्या संरक्षणासाठी युद्धाशिवाय इतर अनेक गोष्टी करतात, त्या कोणते हे आज जाणून घेऊया.
IAF इतिहास

मुख्य जबाबदारी काय?

IAF ची महत्त्वाची कामगिरी



1950 पासून, भारतीय वायुसेना शेजारच्या पाकिस्तानशी चार युद्धांमध्ये सामील आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या प्रमुख ऑपरेशन्समध्ये ऑपरेशन विजय, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन कॅक्टस आणि ऑपरेशन पुमलाई यांचा समावेश आहे. भारतीय वायुसेनेचे मिशन शत्रू सैन्याशी लढण्यापलीकडे विस्तारते, भारतीय वायुसेने संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये भाग घेते.
भारतीय वायुसेनेची कामे


