www.24taas.com, झी मीडिया
ऑस्ट्रेलियन ओपनचा चार वेळेस विजेता असलेल्या रोजर फेडररने, वर्षातल्या पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या क्वार्टर फायनलमध्ये अॅण्डी मरेला पराभूत केलं आहे.
स्वित्झर्लंडच्या ३२ वर्षाच्या फेडररने मरेला ६-३, ६-४, ६-७, (६-८), ६-३ ने हरवलं आहे. फेडरर आणि मरे यांच्यात मैदानावर ३ तास २० मिनिटं संघर्ष सुरू होता.
रोजर फेडरर आता सेमी फायनलमध्ये, जगातील क्रमांक एकचा खेळाडू रफायल नडालचा सामना करणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Roger Federer beats Andy Murray at Australian Open
Home Title: 

ऑस्ट्रेलियन ओपन : फेडररने मरेला हरवलं

No
166785
No