मुंबई : प्रमोशनच्या निमित्ताने अनेक चित्रपटांचे कलाकार चला हवा येऊ द्याच्या मंचावर येत असतात. या आठवड्यात वायझेड या चित्रपटातील कलाकारांनी चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सईला लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर पुढे काय घडले ते पाहा....