मुंबई :  बिग बॉसमध्ये दिसणारी अभिनेत्री मंदना करिमी हीने हॉट फोटोशूट केले आहे. हे हॉट फोटोशूट चित्रपट 'क्या कूल है हम -३'साठी केले आहे. 

खाली व्हिडिओ पाहा. 

बालाजी मोशन पिक्चर्सने हा व्हिडिओ यू ट्यूबवर पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी याच चित्रपटाच्या ट्रेलरने १ कोटी हिट्स मिळवले आहेत. आपल्या बोल्ड अदांनी मंदाना खूप चर्चेत आहे. 

पाहा मंदना का HOT-SEXY फोटोशूट का वीडियो

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
mandana-karimi-hot-photoshoot-for-kya-kool-hain-hum-3
News Source: 
Home Title: 

'क्या कूल हैं हम-३'मधील अभिनेत्री मंदना HOT-SEXY फोटोशूट, पाहा व्हिडिओ

'क्या कूल हैं हम-३'मधील अभिनेत्री मंदना HOT-SEXY फोटोशूट, पाहा व्हिडिओ
Yes
No