मुंबई : डॉक्टर, इंजिनिअर किंवा ऑफिसर बनण्याची स्वप्न पाहणारे तरुण - तरुणी तुम्हाला सहसा आढळतात... पण, कुणाला 'पॉर्न स्टार' बनण्याची इच्छा असेल तर... आणि अशाच पॉर्न स्टार बनण्याची इच्छा असलेल्या 21 जणांना 'यूनिव्हर्सिटी ऑफ पॉर्न'मध्ये अॅडमिशनही मिळालंय.  

होय थोडं विचित्र वाटेल, पण अशाच तरुण-तरुणींसाठी 'पॉर्न' शिकवणारी एक यूनिव्हर्सिटीही सुरू झालीय. इटलीच्या रोक्को सैफ्रिदी या पॉर्न अभिनेत्यानं ही यूनिव्हर्सिटी सुरू केलीय. 

अधिक वाचा - 'गूगल ट्रेन्ड'नं उघड केली 'पॉर्न प्रेमी' भारताची धक्कादायक आकडेवारी...

'इटॅलियन स्टॅलिऑन' या ग्रुपनं या यूनिव्हर्सिटीत तरुण-तरुणींना पॉर्न शिकवण्याचं 'काम' हाती घेतलंय. 

रोक्कोनं आत्तापर्यंत जवळपास 1,300 पॉर्न फिल्म्समध्ये काम केलंय. या अनुभवाच्या साहाय्यानं तो इच्छुकांना पॉर्नचं ट्रेनिंग देणार आहे. 

अधिक वाचा - भारतीय पुरूषांची सेक्सच्या लालसेमुळे हिंसात्मक सायबर पॉर्नमध्ये वाढ

हा कोर्स एका रिअॅलिटी शोच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी कोणत्याही स्क्रिप्टिंगची आवश्यकता नाही, असं रोक्को म्हणतोय. 

या कार्यक्रमात आणि यूनिव्हर्सिटीत भाग घेण्यासाठी जवळपास हजारो लोकांनी अर्ज केला होता. त्यातील केवळ 21 जणांना निवडण्यात आलंय. यामध्ये सात मुली आणि 14 मुलांचा समावेश आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Italian porn actor Rocco Siffredi launches ‘University of Porn’ for aspiring stars
News Source: 
Home Title: 

'यूनिव्हर्सिटी ऑफ पॉर्न'मध्ये 21 इच्छुकांना प्रवेश!

'यूनिव्हर्सिटी ऑफ पॉर्न'मध्ये 21 इच्छुकांना प्रवेश!
Yes
No
Section: