पाहा हा व्हिडीओ 'मरणाचा अनुभव'

Updated: Mar 3, 2015, 10:44 AM IST
पाहा हा व्हिडीओ 'मरणाचा अनुभव'

बाराहजार फूट उंचीवर जाऊन तुम्ही स्कायडाईव्हसाठी हेलिकॉप्टरमधून उडी मारली आणि तुमचं पॅराशूट उघडलंच नाहीतर, काय होऊ शकतं तुमचं?, मात्र अशा अडचणीतही तुमचा जंम्प मास्टर तुमच्या कामी आला तर...

पाहा हा व्हिडीओ 'मरणाचा अनुभव'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.