[field_breaking_news_title_url]

आता म्हणे नोटेवर पंतप्रधान मोदींचा फोटो हवा; ; राम कदमांच्या मागणीवर भाजप म्हणतं....

अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर चलनी नोटांवर विविध महापुरुषांचे फोटो लावण्याची मागणी केली जात आहे

Updated: Oct 27, 2022, 01:20 PM IST
आता म्हणे नोटेवर पंतप्रधान मोदींचा फोटो हवा; ; राम कदमांच्या मागणीवर भाजप म्हणतं....

आप (AAP) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी देशाच्या प्रगतीसाठी देवी लक्ष्मीचा (lakshmi) आणि गणपीचा (Ganpati) फोटो भारतीय चलनावर लावण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. नव्या नोटांवर देवी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे असं अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी म्हटलं आहे. केजरीवाल यांच्या मागणीनंतर इतर महापुरुषांचे फोटो लावण्याची मागणी जोर धरु लागली आहे. भाजप (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो असलेली नोट ट्विटरवर पोस्ट केली आहे. यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही फोटो असलेल्या नोटा पोस्ट केल्या आहेत. (bjp Ram Kadam demand to put Prime Minister Modi photo on Indian currency notes)

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात भारताला बलाढ्य बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आज भारताकडे सारं जग विश्वगुरु म्हणून पाहतयं. शत्रू राष्ट्रही म्हणतात की त्यांच्या देशात नरेंद्र मोदींसारखा नेता जन्माला आला असता तर भारतासारखी प्रगती झाली असती. सारं जग ज्यांचे कौतुक करतय त्या मोदींचा त्याग आपल्याला मान्य करावेच लागेल. मी केलेलं ट्विट भारताच्या सामान्य नागरिकाची लोकभावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे," असे राम कदम म्हणाले.

हे ही वाचा : भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो? नितेश राणे म्हणाले, 'हे...'

"अखंड भारत.. नविन भारत.. महान भारत.. जय श्री राम.. जय मातादी!, असे ट्विट करत राम कदम यांनी काही महापुरुषांचे फोटो असलेल्या नोटा पोस्ट केल्या आहेत.

"क्षुद्र राजकारणाने प्रेरित काही राजकारण्यांनी नोटेवर देवदेवतांचे चित्र असावे, ही मागणी निवडणूक पाहून केली होती. पण ते मनापासून प्रामाणिकपणे बोलले असते तर देशाने त्यांना स्वीकारले असते.. पण त्यांचा भूतकाळ सांगतो की त्यांना फक्त निवडणुकीतच आमच्या देवतांची आठवण होते. आपले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर असले तरी त्यांचे चित्र देशातील करोडो लोकांना प्रेरणादायी ठरेल, हे कोणीही नाकारू शकत नाही. ते आपल्या सर्वांसाठी पूज्य आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महान बलिदान आपण कसे नाकारू शकतो," असे ट्विट राम कदम यांनी केलं आहे.

यावर आता भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर वाद होता कामा नये. "याबाबत पंतप्रधान मोदी काय तो निर्णय घेतील. तसेच पंतप्रधान मोदी हे सक्षम आहेत. देशासाठी अशी गरज भासली तर नरेंद्र मोदी निर्णय घेतील. जिल्ह्यात, राज्यात अशी फोटोची स्पर्धा लावणे योग्य नाही. मोदींच्या फोटोवरुन वाद होऊ नये. नरेंद्र मोदी हे देशाचे नेते आहेत आणि ते जनतेच्या हृदयात आहेत," असे प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटलं आहे.

Uncaught exception thrown in session handler.

PDOException: SQLSTATE[HY000]: General error: 1290 The MySQL server is running with the --read-only option so it cannot execute this statement: INSERT INTO {sessions} (sid, ssid, uid, cache, hostname, session, timestamp) VALUES (:db_insert_placeholder_0, :db_insert_placeholder_1, :db_insert_placeholder_2, :db_insert_placeholder_3, :db_insert_placeholder_4, :db_insert_placeholder_5, :db_insert_placeholder_6); Array ( [:db_insert_placeholder_0] => 94f8cB95_TnfKpxeF8PlPLJutpjcax6GPd031eNkc6A [:db_insert_placeholder_1] => [:db_insert_placeholder_2] => 0 [:db_insert_placeholder_3] => 0 [:db_insert_placeholder_4] => 172.31.11.143 [:db_insert_placeholder_5] => messages|a:1:{s:5:"error";a:9:{i:0;s:265:"<em class="placeholder">Notice</em>: Undefined index: page_type in <em class="placeholder">include()</em> (line <em class="placeholder">2</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/templates/page.tpl.php</em>).";i:1;s:291:"<em class="placeholder">Notice</em>: Undefined index: marathi_news in <em class="placeholder">_exclude_node_title()</em> (line <em class="placeholder">243</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/modules/exclude_node_title/exclude_node_title.module</em>).";i:2;s:280:"<em class="placeholder">Notice</em>: Undefined variable: tname in <em class="placeholder">include()</em> (line <em class="placeholder">211</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/templates/node--marathi-news.tpl.php</em>).";i:3;s:432:"<em class="placeholder">Warning</em>: Missing argument 2 for api_get_node_meta_title(), called in /var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/modules/custom/zeenews/zeenews.article_schema.inc on line 1212 and defined in <em class="placeholder">api_get_node_meta_title()</em> (line <em class="placeholder">2614</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/modules/custom/zeenews/zeenews.module</em>).";i:4;s:336:"<em class="placeholder">Notice</em>: Use of undefined constant php - assumed 'php' in <em class="placeholder">include()</em> (line <em class="placeholder">7</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/templates/rightbar/views-view-fields--24t-article-mc-all--block-13.tpl.php</em>).";i:5;s:281:"<em class="placeholder">Notice</em>: Undefined variable: ga_script in <em class="placeholder">zeedesktop_th_preprocess_html()</em> (line <em class="placeholder">58</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/template.php</em>).";i:6;s:285:"<em class="placeholder">Notice</em>: Undefined property: stdClass::$field_authors in <em class="placeholder">include()</em> (line <em class="placeholder">290</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/templates/html.tpl.php</em>).";i:7;s:277:"<em class="placeholder">Notice</em>: Trying to get property of non-object in <em class="placeholder">include()</em> (line <em class="placeholder">290</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/templates/html.tpl.php</em>).";i:8;s:288:"<em class="placeholder">Notice</em>: Undefined index: HTTP_GEO_INFO in <em class="placeholder">include()</em> (line <em class="placeholder">18</em> of <em class="placeholder">/var/www/zeenews.india.com/marathi/sites/all/themes/zeedesktop_th/templates/all-includes/cookie_policy.inc</em>).";}} [:db_insert_placeholder_6] => 1740406231 ) in _drupal_session_write() (line 209 of /var/www/zeenews.india.com/marathi/includes/session.inc).