'भारत'मध्ये असा असणार सलमान खानचा Look

पाहा हे फोटो 

'भारत'मध्ये असा असणार सलमान खानचा Look

मुंबई : सलमान खानच्या 'भारत' या सिनेमाचं जोरदार प्रमोशन आहे. नुकतंच या सिनेमाची यूएईमध्ये शुटिंग झालं आहे. इंटरनेटवर आता यूएईच्या सेटवरील अनेक फोटो व्हायरल होत आहे. सलमान खान आता 'भारत' या सिनेमातील लूक व्हायरल होत आहे. हा फोटो सलमान खानच्या एका चाहत्याने शेअर केला आहे. 

एका फोटोत सलमान खान ब्लॅक जॅकेट घातलेला असून यामध्ये मसल्स दाखवत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो शर्ट घातलेला दिसत आहे. यामध्ये सलमान खान अगदी सभ्य माणसांप्रमाणे दिसत आहे. आता प्रश्न असा आहे की सलमान खानचा हा लूक खराच या सिनेमातील आहे का? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Bharat In UAE…#SalmanKhan  ‪.‬ ‪#BeingSalmanKhan #BeingHuman #BeingInTouch #BeingHumanECycle #SalmanKhanFilms #SKF #BharatInMalta #SalmanKhanVentures #Bharat #Race3 #Bollywood #DaBanggTour #BeingHumanJewellery #BeingHumanClothing‬ #BiggBoss12 #BB12 #Dabangg3 ‪#TigerZindaHai ‬#DabanGGTourNepal

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan.in) on

सलमान खानच्या भारत या सिनेमात प्रियंका चोप्राची एक्झिट झाली असून कतरिना कैफला कास्ट केलं आहे. या सिनेमात सुनील ग्रोवर, आसिफ शेख, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही आणि तब्बू दिसणार आहेत. हा सिनेमा पुढच्यावर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे.