
भारतीयांसाठी धक्कादायक बातमी! बुमराह निवृत्त होतोय? अख्तर म्हणाला, 'मी त्याच्या जागी...'
Border Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेतील तिसरी कसोटी खेळवली जात असतानाच ही बातमी समोर आली आहे.

'तुझ्या डोक्यात काही...' भर मैदानात वेगवान गोलंदाजावर चिडला रोहित शर्मा, Video होतोय व्हायरल
IND VS AUS 3rd Test : टीम इंडिया मात्र 17 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून फक्त 51 धावांच करू शकली. दरम्यान पहिल्या सत्रात भारताची गोलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा भारताच्या वेगवान गोलंदाजांवर भडकला.

बुमराहला 'माकड' म्हणणाऱ्या महिला कॉमेंटेटरचं डोकं ठिकाण्यावर आलं; मागितली माफी, नेमकं काय घडलं?
गाबा टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर आणि फॉक्स स्पोर्ट्सची कॉमेंटेटर ईसा गुहा हिने बुमराह विषयी बोलताना प्राइमेट शब्द वापरला ज्याचा अर्थ 'माकड' असा देखील होतो

चेन्नई सुपरकिंग्सच्या डॅडीज आर्मीमध्ये अजून एकाची एंट्री, धोनीचा आवडता खेळाडू झाला बाबा
मागील काही वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्सचा भाग असलेला खेळाडू नुकताच बाबा झाला. त्यानिमित्ताने सीएसकेने एक खास पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑफ स्टम्पबाहेरच्या बॉलने विराटप्रमाणे सचिनही होता हैराण, अचानक 241* ची इनिंग कशी खेळला? गुपित स्वत:च सांगितलं
Sachin Tendulkar Viral Video On Virat Kohli Off Side Issue: विराट कोहली मागील काही काळापासून ऑफ स्टम्पबाहेरील चेंडू खेळण्याच्या नादात बाद होताना दिसत आहे. सचिनबरोबरही असाच प्रकार घडला होता. तेव्हा सचिनने नेमकं काय केलेलं पाहूयात...

IND VS AUS : ऑस्ट्रेलियात चाललंय तरी काय? आधीच भारतासमोर 445 चं टार्गेट त्यात आता....
टीम इंडियाला 4 विकेट्स गमावून दिवस अखेरीस फक्त 51 धावा करता आल्या. परिणामी टीम इंडियाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

जसप्रीत बुमराहने गाबा टेस्ट दरम्यान रचला इतिहास, लवकरच कपिल देवचाही रेकॉर्ड मोडणार
IND VS AUS 3rd Test : दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स तर तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्कला आउट करून एक विकेट घेतली. यानंतर बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे.

SMAT 2024 Final: श्रेयस अय्यरची चॅम्पियन मुंबई! जिंकला सय्यद मुश्ताक अली करंडक, मध्य प्रदेशचा 5 गडी राखून पराभव
Mumbai Won Syed Mushtaq Ali Trophy 2024: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा चॅम्पियन बनला आहे. अंतिम फेरीत मध्य प्रदेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

कोण आहे कमलिनी? 16 वर्षांच्या पोरीला मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 10 पट जास्त रक्कम देऊन खरेदी केलं
WPL 2025 Auction : मुंबई इंडियन्सने तामिळनाडूची 16 वर्षीय ऑल राउंडर जी कमलिनी हिच्यावर तब्बल 1.60 कोटी खर्च करून आपल्या संघात घेतले. तेव्हा जी कमलिनी नेमकी कोण आहे याविषयी जाणून घेऊयात.

IND VS AUS : भारतीय गोलंदाजांना चिडवणाऱ्या फॅन्सना कोहलीने एका इशाऱ्यातच गप्प केलं, Video Viral
गाबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन फॅन्स भारतीय गोलंदाजांना चिडवत होते. त्यावेळी विराट कोहलीने फक्त एक इशारा करून सर्वांना गप्प केलं.

ऑस्ट्रेलियाने उभा केला धावांचा डोंगर, टीम इंडियाच्या डोक्यावर पुन्हा पराभवाची टांगती तलवार?
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानात जोरदार फटकेबाजी करून तब्बल 405 धावांचा डोंगर उभा केला.

बुमराहचा ऑस्ट्रेलियाला जोरदार पंच! ट्रेव्हिस हेड, स्मिथ सारख्या 5 दिग्गजांना धाडलं माघारी
Jasprit Bumrah : रविवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या तब्बल 5 विकेट्स घेऊन दिग्गज फलंदाजांना माघारी धाडले.

तिसरी टेस्ट सुरु असतानाच 3 खेळाडूंना टीम इंडियातून काढलं बाहेर, BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय
IND VS AUS 3rd Test : सध्या गाबा येथे टेस्ट सीरिजचा तिसरा सामना खेळवला जात असून यापूर्वी झालेल्या एका सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

Video : मियां मॅजिक! सिराजने बेल्ससोबत असं काही केलं की पुढच्या ओव्हरला लाबुशेनची विकेटच पडली
IND VS AUS 3rd Test : गोलंदाज मोहम्मद सिराजने असं काही केलं की ज्यामुळे पुढच्या ओव्हरला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज लाबुशेनची विकेट पडली. सध्या सिराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

यंदा विराट कोहली नाही तर 'हा' युवा क्रिकेटर बनू शकतो RCB चा नवा कर्णधार
IPL 2025 RCB Captain : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ऑक्शनपूर्वी विराट कोहलीला 21 कोटींना रिटेन केलं. तसेच आयपीएल 2025 मध्ये विराट कोहली आरसीबीचं नेतृत्व करेल अशी चर्चा होती.

Champions Trophy: "ICC देतंय लॉलीपॉप...", PCB च्या 'या' निर्णयावर पाकिस्तानच्या बासित अली चिडला, बघा Video
2025 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 T20 विश्वचषक यांच्याशी संबंधित होस्टिंग अधिकार आणि आर्थिक नुकसानभरपाई संदर्भात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बासित यांचे विधान आले आहे.

IND vs PAK: आज होणार भारत-पाकिस्तान सामना! किती वाजता आणि कुठे बघता येणार मॅच? जाणून घ्या
Ind vs Pak Live Match: क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीसाठी चाहते उत्सुक आहेत. आतापासून काही तासांत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.

क्रिकेट चाहत्यांची झोपमोड निश्चित! दुसऱ्या दिवसाची मॅच सुरु होण्याच्या वेळेत बदल, किती ओव्हर्स फेकल्या जाणार?
रविवारी होणार दुसऱ्या दिवसाचा खेळ हा ठरवलेल्या वेळेच्या अर्धातास अगोदर सुरु होणार असून त्यादिवशी ओव्हर्समध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे.

पहिला दिवस पावसाचा! गाभा टेस्ट ड्रॉ झाली तर कोणाचा फायदा, पॉईंट्स टेबलमध्ये कसा फरक पडणार?
IND VS AUS 3rd Test : तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या पुढील दिवसांवरही पावसाचं सावट असणार आहे. तेव्हा गाभा टेस्ट ड्रॉ झाली तर त्याचा फायदा कोणत्या संघाला होणार याविषयी जाणून घेऊयात.

मैदानात घुसले हार्दिक पांड्याचे 3 चाहते, मिठी मारली... पायाला स्पर्श केला आणि मग...
Mumbai Vs Baroda: सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबईने बडोद्याचा ६ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला भेटण्यासाठी 3 चाहते मैदानात दाखल झाले.