Shivraj Yadav

'आम्हालाही जरा खूश करायचं...', महिला चाहत्यांच्या ओठांवर किस केल्यानंतर उदित नारायण यांचं स्पष्टीकरण

'आम्हालाही जरा खूश करायचं...', महिला चाहत्यांच्या ओठांवर किस केल्यानंतर उदित नारायण यांचं स्पष्टीकरण

Udit Narayan Kissing Viral Video: बॉलिवूडचे दिग्गज गायक उदित नारायण (Udit Narayan) सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

दारु तस्करी, कार अन् डिक्कीतला मृतदेह!; शिवसेना नेते महेश धोडींच्या हत्येला धक्कादायक वळण! कुटुंबातील सदस्यच...

दारु तस्करी, कार अन् डिक्कीतला मृतदेह!; शिवसेना नेते महेश धोडींच्या हत्येला धक्कादायक वळण! कुटुंबातील सदस्यच...

Shivsena Palghar Ashok Dhondi Murder: मागील 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे.

'झालं करिअर उद्ध्वस्त,' उदित नारायण यांनी महिला चाहत्यांच्या ओठावर केलं किस; VIDEO पाहून नेटकरी संतापले

'झालं करिअर उद्ध्वस्त,' उदित नारायण यांनी महिला चाहत्यांच्या ओठावर केलं किस; VIDEO पाहून नेटकरी संतापले

बॉलिवूडचे ज्येष्ठ गायक उदित नारायण (Udit Narayan) सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. यासाठी त्यांचा एक व्हिडीओ कारणीभूत ठरला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Income Tax : महिना 1 लाखांपर्यंत पगार असेल तर...; मध्यमवर्गीय मालामाल! मोदी सरकारचं सर्वात मोठं गिफ्ट, पण...

Income Tax : महिना 1 लाखांपर्यंत पगार असेल तर...; मध्यमवर्गीय मालामाल! मोदी सरकारचं सर्वात मोठं गिफ्ट, पण...

Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला असून, मध्यमवर्गीयांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे.

Union Budget 2025: 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर नाही, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Union Budget 2025: 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर नाही, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला असून, अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Budget 2025: स्टार्टपअ्स आणि MSME ला बजेटमधून काय मिळालं? व्यवसाय करणं सोपं होणार की कठीण?

Budget 2025: स्टार्टपअ्स आणि MSME ला बजेटमधून काय मिळालं? व्यवसाय करणं सोपं होणार की कठीण?

Union Budget 2025: केंद्र सरकार स्टार्टअप इकोसिस्टमला खूप पाठिंबा देत आहे. म्हणूनच यावेळीही अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काहीतरी खास असेल अशी अपेक्षा होती.

Union Budget 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, क्रेडिट कार्ड लिमिट 3 लाखांहून 5 लाखांवर; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

Union Budget 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, क्रेडिट कार्ड लिमिट 3 लाखांहून 5 लाखांवर; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज आपला 8 वा अर्थसंकल्प सादर केला आहे.

IND vs ENG: भारताच्या युवा ब्रिगेडची कमाल, इंग्लंड संघाची दाणादाण; सामन्यासह मालिकाही जिंकली; मैदानात भावनांचा पूर

IND vs ENG: भारताच्या युवा ब्रिगेडची कमाल, इंग्लंड संघाची दाणादाण; सामन्यासह मालिकाही जिंकली; मैदानात भावनांचा पूर

IND vs ENG 4th T20I: भारतीय संघाने इंग्लंडविरोधातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे.

बुट्ट्या गायकवाडचे मारेकरी कोण? 11 वर्षानंतर पुन्हा का होतीये चर्चा?

बुट्ट्या गायकवाडचे मारेकरी कोण? 11 वर्षानंतर पुन्हा का होतीये चर्चा?

बीडमधील बुट्ट्या गायकवाड खून प्रकरणाची 11 वर्षानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

EXCLUSIVE: 'मुंडेंना जगू नये असं वाटत होतं,' नामदेव शास्त्रींनी सांगितली भगवानगडावरील भेटीमागची गोष्ट

EXCLUSIVE: 'मुंडेंना जगू नये असं वाटत होतं,' नामदेव शास्त्रींनी सांगितली भगवानगडावरील भेटीमागची गोष्ट

Namdev Shastri Exclusive: मी धनंजय (Dhananjay Munde) यांचा चेहरा आणि हाताला सलाईन लावलेलं पाहिलं. सलाईनसह ती व्यक्ती भगवानगडावर येते आणि डॉक्टर त्याला सलाईन लावतात.