नेहा चौधरी
अख्या जगाला वेध लागलेय ते 2025 या नवीन वर्षांचे. जगभरात 2024 ला निरोप देऊ 2025 च्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.
Benefits of Eating Neem Leaves Daily : आयुर्वेदात आपल्या आरोग्यासाठी घरगुती उपाय सांगण्यात आलंय. आयुर्वेदानुसार औषधं जेवढं कडू तेवढंच ते गुणकारी मानलं जातं.
New Year Travel : जगभरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. तुम्ही आम्ही सगळे जण सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही ना काही प्लन करतात आहात.
Yearly Horoscope 2025 in Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्र यांच्या स्थिती बदलाचा मानवी जीवन आणि पृथ्वी तलावर परिणाम होतो.
New Year 2025 : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपल्या हिशोबाने काही ना काही बेत ठरवत आहेत.
भारतीय संस्कृतीत जमिनीवर मांडी घालून जेवण करण्याची परंपरा आहे. आजही असंख्य घरामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. पण शहरात आणि बदलत्या जीवनशैलीनुसार आज डायनिंग टेबल आलेत.
India Smallest Airport : भारतातील एकूण विमानतळांची संख्या 153 असून त्यापैकी 118 देशांतर्गत आणि 35 आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी विमानतळ आहेत.
Viral Video King Cobra In Helmet : सोशल मीडियावर क्षणा क्षणाला अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजक तर काही धक्कादायक असतात.
Health Tips : तूप हे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं. सेलिब्रिटीपासून सर्व आहार तज्ज्ञ तुपाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. तुपाच्या सेवनामुळे आपल्याला अनेक फायदे होतात.
Man Marries Son Girlfriend : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. असे म्हणतात की प्रेमात विश्वासघातापेक्षा वेदनादायक दुसरं काहीही नसतं.